फेसबूकवर या गोष्टी शेअर करु नका!
फेसबूक आता प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनले आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी फेसबूक एक चांगले माध्यम बनले आहे. मात्र, एक धोका आहे. त्यामुळे काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही शेअर करू नका, याची काळजी घ्या.
Jul 5, 2014, 04:26 PM IST'नरेंद्र मोदींचा आईसोबतचा फोटो माझा फेवरीट' - फेसबुक सीओओ
फेसबुकवर जगातील लोकप्रिय व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आहेत.
Jul 2, 2014, 08:45 PM ISTनीतीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. नीतीश कुमार यांनी आज राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करून बिहार विधानसभा भंग करण्याची मागणी केलीय.
May 17, 2014, 05:00 PM ISTचला नोकरीची संधी: पोस्टात देशभरात ८२४३ जागा
भारतीय पोस्टात २२ विभागांमध्ये पोस्टल असिस्टंटची पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मार्च २०१४ आहे. महाराष्ट्रामध्ये पोस्टल असिस्टंटची ७९० पदे आणि सॉर्टिग असिस्टंट इन रेल्वे मेल सर्व्हिसेसची १७० पदे भरण्यात येणार आहेत. तर संपूर्ण देशात ८२४३ जागा आहेत.
Mar 11, 2014, 12:48 PM ISTपोस्टाचे राज्यातील पहिले एटीएम मुंबईत
जागोजागी अनेक बॅंकांची एटीएम दिसत असताना आता त्यात भर पडणार आहे ती टपाल विभागाच्या एटीएमची. दिल्ली आणि चेन्नईनंतर टपाल खात्याने राज्यातील पहिले एटीएम सेंटर गुरूवारी चेंबूरमध्ये सुरू केले. टपाल विभागाच्या सचिव पद्मिनी गोपीनाथ यांच्या हस्ते या एटीएमचे उद्घाटन करण्यात आले.
Mar 7, 2014, 10:22 AM ISTमैदानाबाहेरही सचिन ठोकतोय रेकॉर्डवर रेकॉर्ड!
सचिन तेंडूलकरची जादू जरी आता क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नसली तरी चाहत्यांच्या मनावर अजूनही कायम आहे आणि त्यामुळेच सचिननं रिटायर्ड झाल्यावरही आणखी एक रेकॉर्ड केलाय. हा रेकॉर्ड आहे सचिनच्या स्टँप विक्रीचा....
Feb 20, 2014, 08:57 PM ISTसचिन तेंडुलकरने पोस्टाला मिळवून दिले ६० लाख रुपये
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय टपाल विभागाला आपल्या जादुई नावाने ६० लाख रूपयांची कमाई करून दिली आहे. पोस्टाने सचिनचे पोस्ट तिकिट काढले होते. सचिनच्या तिकिटातून ६० लाख रूपये मिळालेत.
Dec 25, 2013, 04:13 PM ISTटपाल यंत्रणेतून तार, आता कायमची हद्दपार
मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात पत्र लिहिणं, तार पाठवणं या सारख्या गोष्टी कालबाह्य होऊ लागल्या हेत. त्यामुळे आता तार यंत्रणा बंद करण्याचा निर्णय भारत संचार निगमने घेतला आहे.
Jun 13, 2013, 04:45 PM IST‘पिनकोड’ नंबर चाळीशीत!
पत्र पाठवणं ही गोष्ट तशी आता फारच दुर्मिळ झालीय. पण, याच पत्रांच्या आणि पत्यांच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘पिनकोड’ क्रमांकांना यंदा चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत.
Jan 17, 2013, 03:46 PM IST