कांदा, बटाटा, टॉमेटोचे दर पुन्हा घसरले
आशिया खंडातली कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, लाल कांदा अवघा एक रुपये किलो दराने विकला गेलाय.
Dec 29, 2016, 06:50 PM ISTसुंदर दिसण्यासाठी टोमॅटो आणि बटाट्याचा उपाय
सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं आणि प्रत्येकाची इच्छा असते. सुंदर दिसण्यासाठी स्त्रीया महागड्या क्रीम्सचा वापर करतात. पार्लरमध्ये वेळ आणि पैसा दोंन्ही गोष्टी वाया घालवतात.
Aug 25, 2016, 04:18 PM ISTचमत्कार! पेरले बटाटे, उगवले टोमॅटो
सर्वशक्तिमान निसर्ग चमत्काराव्दारे आपल्या शक्तीची जाणीव करून देत असतो. असाच एक चमत्कार बुलढाणा जिल्ह्यत घडलाय.
Feb 9, 2015, 10:46 PM ISTचमत्कार! पेरले बटाटे, उगवले टोमॅटो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 08:24 PM ISTव्यापारी अधिक आक्रमक, शेतीमाल खरेदी बंदचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 10:46 AM ISTटाईमपाससाठी बटाटा चिप्स... सावधान!
तुम्ही ऑफिसमध्ये, टीव्ही पाहताना किंवा फावल्या वेळात बटाटा वेफर्स खाण्याचे शौकीन आहात का? उत्तर हो असेल तर थोडं जपून...
Jul 11, 2014, 07:51 AM ISTशेतकरी म्हणतात 'आजारापेक्षा उपचार भयंकर'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:34 PM ISTकांदा-बटाटा उत्पादकांवरची बंधनं सैल; दलालांना चाप
महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारनं नव्यानं उपययोजना करण्यासाठी कांदा आणि बटाटा एपीएमसी कायद्यातून वगळण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 2, 2014, 09:52 PM ISTकांदा-बटाटा उत्पादकांवरची बंधनं सैल; दलालांना चाप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 08:44 PM ISTबटाट्याचे भाव कडाडले, मुंबईकरांचे वडापाव तोंडचे पाणी पळवणार
कांदा आणि टोमॅटोच्या पाठोपाठ आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. केंद्र सरकारने काद्याच्या किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे. एका टनाला ७१४७२ रुपये अशी विक्रमी दर देत कांदा उत्पादक शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दरम्यान, बटाटा आणखी महाग झाल्यास मुंबईकरांचा आवडता वडापाव आणि बटाटा वडाही तोंडाचे पाणी पळवण्याची शक्यता आहे.
Nov 6, 2013, 09:56 PM ISTकांद्यापाठोपाठ टोमॅटो बटाट्याचे भाव कडाडले
कांद्यापाठेपाठ आता टोमॅटो आणि बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. बटाट्याच्या किंमतीही किलोमागे १० ते १५ रूपयांनी वाढल्या असून, त्यामुळे सामान्यांच्या किचनचे बजेटच कोलमडून जाणार आहे.
Nov 6, 2013, 03:57 PM IST