ppf

Budget 2022: PPF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट?, अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते

Union Budget 2022: आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 या  वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर करतील. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. 

Feb 1, 2022, 08:26 AM IST

पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम, SIP प्रमाणे 5000 गुंतवा, मॅच्युरिटीनंतर मिळतील 16.25 लाख

Post Office Savings Scheme: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही पोस्ट ऑफिसची एकदम चांगली स्कीम आहे. जी दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देते.  

Oct 30, 2021, 12:50 PM IST

Post Officeमधून पैसे काढण्यापासून ते खाते बंद करण्यापर्यंत बदलले नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती

छोट्या बचत योजनांमध्ये (Small Savings Schemes)  गुंतवणूक केली असेल, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे

Sep 12, 2021, 03:41 PM IST

PPF खात्यात दररोज 34 रुपयांच्या गुंतवणूकीतून लाखो रुपये मिळवा, फक्त ही ट्रिक वापरा

1000 रुपयांच्या छोट्या गुंतवणूकीने आपण लाखो रुपयांची कमाई कशी करू शकता.

Jul 8, 2021, 01:07 PM IST

EPF, PPF और GPF मध्ये काय फरक आहे ? कोणत्या स्किमवर किती व्याज? सविस्तर माहिती वाचा

सरकारने आपल्या निवृत्तीसाठी तयार केलेले विशेष फंड म्हणजेच EPF, GPF, PPF होय. खासगी, सरकारी आणि असंघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हे फंड असतात..

Jul 7, 2021, 03:32 PM IST

पोस्ट ऑफिसच्या या 7 सुपरहीट स्कीम्स; बनवू शकतात मोठा बँक बॅलेन्स

: लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत पोस्ट ऑफिसकडे बचतीचे प्लॅन आहेत.  यातील सर्वोत्तम 7 योजनांबाबत माहिती आपण घेणार आहोत.  

Jun 23, 2021, 03:14 PM IST

PPF आणि NPS मध्ये कोणती योजना दीर्घ गुंतवणूकीसाठी उत्तम? 3 हजार रुपये दरमहा गुंतवा 44 लाख मिळवा

पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) आणि नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) हे दीर्घ गुंतवणूकीसाठी योजना आहेत.

May 21, 2021, 07:38 PM IST

PPFचा 15 वर्षांचा लॉक इन कालावधी कमी होणार, सरकारला सूचना ! EPFच्या बरोबर व्याज देण्याचा प्रस्ताव

 PPF Investment- काही काळापूर्वी सरकारने लहान बचत योजना जसे पीपीएफ, एनएससी इत्यादी लहान बचत योजनांचे (Small Savings Schemes) व्याज दर अचानक कमी केले. 

Apr 20, 2021, 08:24 AM IST

PPF खात्यांमध्ये फक्त 1000 दरमहा गुंतवा; तब्बल 26 लाखापेक्षा जास्त रक्कम मिळवा

PPF मध्ये 1000 रुपये जरी महिन्याला गुंतवले तरी लाखो रुपयांची रक्कम जमा होऊ शकते. 1000 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही 26 लाख एवढी रक्कम जमा करू शकता.

Apr 12, 2021, 02:49 PM IST

PPF सह अन्य बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा केंद्राचा निर्णय मागे

Small savings schemes:पीपीएफसह (PPF) अन्य बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे.  

Apr 1, 2021, 08:58 AM IST

Unlock: ३० जूनपर्यंत पूर्ण करा 'ही' कामं; नाहीतर उद्भवतील समस्या

गेल्या दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. 

 

Jun 6, 2020, 02:48 PM IST

करोडपती बनायचं स्वप्न आहे? तर मग अशी करा बचत

 कमी जोखीम घेत जास्तीत जास्त रिटर्न मिळवण्याचा प्रयत्न 

Apr 20, 2020, 09:24 AM IST

कोरोना व्हायरस : सरकारकडून PPF,सुकन्या समृद्धी खातेधारकांना मोठी सवलत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय 

Apr 12, 2020, 09:12 AM IST

हमखास नफा कमावून देणाऱ्या सरकारी योजनांच्या व्याजदरात मोठी कपात

एक ते तीन वर्षांसाठीच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात .... 

Apr 1, 2020, 10:48 AM IST