prabal gurung

आलियाच्या ड्रेसवर 1 लाख मोती लावणारा फॅशन डिझायनर नेमका कोण? करण जोहरला डेट करण्यावरून आला होता चर्चेत

Who is Prabal Gurung: मेट गाला 2023 या सोहळ्याला अनेक जगप्रसिद्ध सेलिब्रेटी उपस्थित राहतात. यावेळी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले ते म्हणजे आलिया भट्ट (Alia Bhatt in Met Gala) आणि ईशा अंबानी यांनी. त्यांच्या आऊडफिट्सकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. परंतु तुम्हाला माहितीये का की या दोघींचा फॅशन डिझायनर (Alia Bhatt Met Gala Fashion Designer) आहे तरी कोण? 

May 2, 2023, 07:22 PM IST

करण - प्रबळच्या नात्याचा खुलासा, सत्यसमोर

ट्विटरच्या माध्यमातून प्रबळने त्यांच्या नात्याच्या अफवांना पूर्ण विराम दिला आहे.

May 27, 2019, 09:14 PM IST

करण जोहर 'या' सेलिब्रेटीला करतोय डेट

करणने त्याच्या ४७व्या वर्षात पदार्पण केले आहे.

May 26, 2019, 08:09 PM IST