प्रभासच्या लग्नाचे गुढ: 'बाहुबली'चा सुपरस्टार अखेर विवाह बंधनात अडकणार?
साउथ सिनेमातील 'बाहुबली' प्रभास सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचे लग्न कधी होईल, हा प्रश्न अनेक वर्षांपासून त्याच्या चाहत्यांच्या मनात आहे. नुकतीच एक प्रसिद्ध ट्रेड अॅनालिस्ट प्रभासच्या लग्नाबद्दल एक गुप्त संकेत देणारी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे प्रभासच्या लग्नाच्या शक्यतेला नव्याने वाव मिळाला आहे.
Jan 11, 2025, 02:21 PM ISTदीपिका पदुकोणचा 'कल्की 2898 AD'मधील 'तो' व्हिडीओ व्हायरल, कौतूक करत दिग्दर्शक म्हणाले...
दीपिका पदुकोणचा वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो चित्रपट 'कल्की 2898 AD' च्या शूटिंग दरम्यानच्या विशेष क्षणांचा आहे. या चित्रपटात दीपिका 'सुमती' नावाच्या एका महत्त्वपूर्ण पात्रात दिसली आणि तिच्या अभिनयाने प्रेक्षकांवर खूप प्रभाव टाकला आहे.
Jan 6, 2025, 04:11 PM IST15 चित्रपटांपैकी एकच हिट, शाहरुखसोबत दिसलेला 'हा' अभिनेता प्रभास, रणबीर कपूरपेक्षा श्रीमंत
Zayed Khan Net Worth: अभिनेत्याने फक्त 15 सिनेमे केले मात्र त्यातील एकच हिट ठरला पण आज या हिरोकडे कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.
Dec 31, 2024, 09:34 AM IST2025 मध्ये 'हे' 10 धमाकेदार चित्रपट होणार प्रदर्शित, जाणून घ्या कोणतं चित्रपट कधी पोहोचणार सिनेमागृहात
2025 Upcoming Movies: 2024 हा वर्ष मनोरंजन, राजकारण, खेळ या सगळ्यासाठी फुल ऑफ इंवेंट होता. मनोरंजन क्षेत्रात हिंदी आणि साऊथच्या चित्रपटांनी धुमाकुळ घातला होता. आता आगामी वर्ष 2025 सुध्दा चित्रपट प्रेमींसाठी तेवढाच खास आसणार आहे. येत्या वर्षी प्रदर्शित होणारे चित्रपट सिनेसृष्टीसाठी सोन्याचे दिवस आणणार आहेत, असे म्हणता येईल. या चित्रपटांमध्ये कंगना राणावत, सलमान खान, आमिर खान, अजय देवगन, आलिया भट्ट, हृषभ शेट्टी, राम चरण, विक्की कौशल, कमल हासन, प्रभास आणि जान्हवी कपूर यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Dec 26, 2024, 03:36 PM ISTअल्लू अर्जुन ते प्रभास, 'हे' साऊथ सुपरस्टार्स कोट्यवधीश नाही तर अरबपती, संपत्ती एवढी की बॉलिवूड दिग्गज यांच्यासमोर पानी कम
South Superstars Networth : बॉलिवूड चित्रपटांच्या व्यतिरिक्त मागील काही वर्षात दाक्षिणात्य सिनेमे देखील बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवत आहेत. वेगळ्या संकल्पना,ओरिजनल गोष्ट, बिगबजेट सिनेमे इत्यादींमुळे दाक्षिणात्य सिनेमे प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. सिनेमे हिट ठरल्यावर त्यातील कलाकारांची प्रसिद्धी देखील वाढते. तेव्हा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अशाच प्रसिद्ध कलाकारांच्या एकूण संपत्ती विषयी जाणून घेऊयात.
Dec 10, 2024, 01:55 PM ISTतयार व्हा कारण,2025 मधील 'हे' 4 हॉरर चित्रपट तोडतील सर्व हॉरर चित्रपटाचे रेकॉर्ड
New Upcoming Horror Comedy Movies: जर तुम्ही हॉरर कॉमेडी चित्रपटांचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण लवकरच काही भन्नाट हॉरर कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे चित्रपट तुम्हाला फक्त घाबरवणारच नाहीत, तर हसवून देखील सोडतील. जर तुम्ही या शैलीचे चाहते असाल, तर हे चित्रपट नक्कीच पाहा.
Nov 30, 2024, 03:27 PM ISTश्रीदेवी-माधुरी नाही तर 'या' अभिनेत्रीच्या चित्रपटानं कमावले होते 1 हजार कोटी
This Actress Made 1000 cr on Box Office : बॉक्स ऑफिसवर सगळ्यात आधी 1000 कोटींचा बिझनेस करणारी अभिनेत्र श्रीदेवी-माधुरी नाही तर होती 'ही'
Nov 19, 2024, 05:44 PM ISTप्रभासचं खरं नाव तुम्हाला माहितीये का?
Prabhas Birthday Special: साउथचा सुपरस्टार प्रभासचा आजचा वाढदिवस आहे. प्रभासचं खरे नाव काय तुम्हाला माहितीये का?
Oct 23, 2024, 01:34 PM ISTमहेंद्र बाहुबली पुन्हा येतोय! तिसऱ्या चित्रपटावर काम सुरू... प्रसिद्ध निर्मात्यानं केलं कन्फर्म
Baahubali 3 : 'बाहुबली 3' लवकरच येणार तुमच्या भेटीला...
Oct 18, 2024, 05:07 PM ISTप्रभास, शाहरुख खान नाही तर 'हा' आहे देशातील सर्वात महागडा अभिनेता
भारतीय चित्रपटसृष्टीत कोणता अभिनेता सर्वात जास्त फी घेतो हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
Sep 29, 2024, 12:43 PM ISTकोण आहे Iman Esmail? पाकिस्तानी मिलिट्री ऑफिसरची लेक होणार प्रभासची अभिनेत्री! 'या' चित्रपटातून करणार पदार्पण
Who is Iman Esmail? Debut With Prabhas : पाकिस्तानी मिलिट्री ऑफिसरची लेक प्रभाससोबत करणार 'या' चित्रपटातून डेब्यू
Sep 5, 2024, 11:28 AM ISTप्रभासला 'जोकर' म्हटल्याने द्वेषाने भरलेल्या धमक्या; अर्शद वारसीने घेतला मोठा निर्णय, संपूर्ण कुटुंबासह....
बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीला (Arshad Warsi) प्रभासला (Prabhas) जोकर म्हटल्याने टीकेचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर (Social Media) अर्शद वारसीला ट्रोल केलं जात आहे. दक्षिणेतील अनेक सेलिब्रिटींनी यावर नाराजी जाहीर केली आहे.
Aug 23, 2024, 08:27 PM IST
'प्रभास जोकरच, अरशद वरसी खरं बोलला होता!' OTT वर Kalki 2898 AD पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
Netizens Support Arshad Warsi Over His Kalki 2898 Ad Comment : Kalki 2898 AD ओटीटीवर येताच प्रेक्षकांनी दिला अर्शद वारसीला पाठिंबा...
Aug 23, 2024, 11:55 AM ISTप्रभासला 'जोकर' म्हणणाऱ्या अर्शद वारसीवर दिग्दर्शक संतापला, म्हणाला 'तुझ्या डोळ्यातील मत्सर...'
बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने (Arshad Warsi) प्रभासला (Prabhas) जोकर (Joker) म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'Kalki 2898 AD' चित्रपटात प्रभास जोकर वाटत होता असं अर्शदने एका मुलाखतीत म्हटलं.
Aug 19, 2024, 05:35 PM IST
अमिताभ बच्चन यांच्यावर धक्कादायक आरोप, 'या' प्रकरणात पाठवली कायदेशीर नोटीस
Legal notice to Amitabh Bachchan : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा कल्की 2898 एडी सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ गाजवत असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Acharya Pramod Krishnam On Kalki 2898 AD)
Jul 21, 2024, 07:34 PM IST