प्रदीप शर्मा यांचा राजीनामा मंजूर, राजकारणात जाण्याचा मार्ग निश्चित
अखेर राज्य सरकारच्या गृहखात्याने एन्काऊंडर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
Sep 10, 2019, 09:44 AM ISTमुंबई : एन्काऊन्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना निवडणुकीचे वेध
मुंबई : एन्काऊन्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना निवडणुकीचे वेध
Aug 21, 2019, 01:05 PM ISTप्रदीप शर्मा यांना आता निवडणुकीचे वेध, जोरदार प्रचार मोहीम
प्रदीप शर्मा यांना आता निवडणुकीचे वेध लागलेत.
Aug 20, 2019, 10:44 PM ISTठाणे । एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ४ जुलै रोजी त्यांनी राजीनामा दिला आहे. तो अद्याप स्वीकारला गेलेला नाही. प्रदीप शर्मा ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते. २००८ मध्ये प्रदीप शर्मा पोलीस दलातून निलंबित झाले होते. नऊ वर्षांच्या कालावधीनंतर म्हणजेच २०१७ मध्ये ते पोलीस सेवेत पुन्हा रुजू झाले.
Jul 19, 2019, 03:35 PM ISTगुंडांचा कर्दनकाळ एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचं कमबॅक
प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा तब्बल दहा वर्षांनी पुन्हा एकदा पोलीस सेवेत रुजू झाले आहेत. सध्या ते पोलीस महासंचालक मुख्यालयात पदभार स्विकारतील. काही दिवसानंतर त्यांची ठाण्यात बदली केली जाण्याची शक्यता आहे.
Aug 17, 2017, 12:17 PM ISTनिलंबित आयएएस अधिकारी प्रदीप शर्मांना अटक
गुजरातमधील निलंबित आयएएस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मंगळवारी गुजरातच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
Sep 30, 2014, 05:18 PM ISTप्रदीप शर्मा निवडणुकीच्या रिंगणात
Sep 28, 2014, 12:04 PM ISTएन्काउंटर प्रदीप शर्मा निर्दोष, १३ पोलीस दोषी
लखनभैय्या एन्काउंटरप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांची निर्दोष सुटका कऱण्यात आली आहे. मात्र, १३ पोलिसांवर हत्येचा ठपका ठेवण्यात आलाय.
Jul 5, 2013, 02:31 PM IST