काँग्रेस आम्हाला घेऊन बुडाली-प्रफुल्ल पटेल
काँग्रेस आम्हाला घेऊन बुडाली-प्रफुल्ल पटेल
Sep 12, 2016, 08:29 PM ISTकाँग्रेस आम्हाला घेऊन बुडाली-प्रफुल्ल पटेल
राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली धूसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
Sep 12, 2016, 06:14 PM ISTभाजपाच्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादीत ‘गृहकलह’!
शरद पवारांच्या निर्णयाला त्यांच्याच घरातून विरोध होत असल्याचं कळतंय. राज्यातील भाजप सरकारला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद असल्याचं उघड झालंय. अलिबागमध्ये झालेल्या दोन दिवसीय चिंतन शिबीरामध्ये राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची मतं पुढे आलीयेत. त्यातून नेत्यांमधील वैचारिक गोंधळ दिसून आलाय.
Nov 20, 2014, 11:43 AM ISTपटेलांच्या 'टिवटिव'नं उभे राहिले भल्याभल्यांचे कान!
१९ ऑक्टोबर २०१४ ला सर्वच राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार आहे. मात्र, त्यापूर्वीच आघाड्या आणि युतीच्या चर्चांना जोरदार उधाण आलंय... आणि आता त्याला हवा दिलीय राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी...
Oct 16, 2014, 02:19 PM ISTहेरगिरी प्रकरणावरून यूपीएत फूट, NCPचा मोदींना पाठिंबा
नरेंद्र मोदींवर टीका करणारी राष्ट्रवादी काँग्रेस चक्क मोदींची पाठराखण करतेय. गुजरातमधील महिला हेरगिरीप्रकरणी चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यास यूपीएतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं विरोध केला आहे.
May 4, 2014, 07:11 PM ISTपटेलांच्या ‘पाटीलकी’मुळे एअर इंडिया डब्यात!
केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हेच एअर इंडियाला डबघाईत लोटण्यास कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आलाय. इंडियन एरलाईन्सचे माजी प्रमुख सुनील अरोरा यांनी हा गौप्यस्फोट केलाय.
Aug 17, 2012, 03:52 PM ISTशरद पवार नाराज, राजीनामा देण्याची शक्यता!
ज्येष्ठताक्रमात डावलल्याने शरद पवार केंद्र सरकारवर नाराज आहेत. ज्येष्ठताक्रमात पवारांना डावलून अँथोनी यांना दुसरा क्रमांक दिल्यामुळे शरद पवार नाराज झाले आहेत. क्रमांक दोनसाठी पवारांचा संघर्ष चालू असल्याचं सांगितलं जात आहे. प्रफुल्ल पटेलांनीही राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
Jul 19, 2012, 10:25 PM IST