'जावडेकरांना मनुष्यबळ विकास मंत्री बनवणं हे भयंकर आहे'
नरेंद्र मोदी सरकारनं मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसनं तिखट प्रतिक्रिया दिलीय. यावेळी, त्यांनी प्रकाश जावडेकरांच्या निवडीवरही अनेक प्रश्नचिन्ह उभे केलेत.
Jul 7, 2016, 12:07 PM ISTमोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, संपूर्ण यादी
केंद्रात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज रात्री मंत्रालय वाटप करण्यात आले. सर्वात मोठी बातमी म्हणजे स्मृति इराणी यांचे मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून त्यांना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आले आहे.
Jul 5, 2016, 09:46 PM ISTप्रकाश जावडेकरांचा योगाभ्यास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2015, 03:00 PM ISTयुतीतलं "पर्यावरण" बिघडले
जागतीक पर्यावरण दिनानिमित्त आज भारतरत्न सचिन तेंडूलकर आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. पण या कार्यक्रमात राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि स्थानिक आमदार तृप्ती सावंत यांना बोलावण्यात आलं नाही.
Jun 5, 2015, 07:18 PM ISTरोखठोक - प्रकाश जावडेकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2015, 11:15 PM ISTपुढची २० वर्ष भाजपचं सत्तेवर - जावडेकर
भाजपची दोन दिवसांची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, बंगळुरुमध्ये सुरु झालीय. केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर ही पहिलीच कार्यकारिणी बैठक आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह कालच बंगळुरुत दाखल झालेत.
Apr 3, 2015, 02:24 PM IST'काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन पाळा'
'काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन पाळा'
Apr 3, 2015, 12:55 PM ISTतुम्ही अफजलखानाच्या मंत्रिमंडळातले आहात का? - जावडेकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2014, 05:27 PM ISTरोखठोक: प्रकाश जावडेकर (29 सप्टेंबर 14)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 08:43 PM ISTसरकारी बाबूंना मोदी सरकारचे शिस्तीचे धडे
कार्यालयात रमत-गमत आणि उशिरा येणाऱ्या सरकारी बाबूंना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चांगलाच धडा शिकवला. मंत्रालयात उशिरा येणाऱ्या लेटलतीफ २०० सरकारी कर्मचाऱ्यांना दणका दिला. जावडेकरांनी या कर्मचाऱ्यांची एक दिवसाची किरकोळ रजा कापून घेत त्यांना घरी परत पाठवलं.
Jul 1, 2014, 05:12 PM IST