praniti shinde

प्रणिती शिंदेच्या नेतृत्त्वाला हादरा

काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाला, ऐन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा हादरा बसलाय. 

Jan 30, 2017, 11:19 PM IST

प्रणिती शिंदेंना हवी शिवसेनेची साथ

पन्नास दिवस त्रास सहन करा... त्यानंतर या त्रासाची तुम्हाला सवय होईल. अशा शब्दात नोटा बंदीच्या निर्णयावर काँग्रेसच्या आमदार प्रणित शिंदे यांनी टीका केली आहे. 

Dec 29, 2016, 08:11 PM IST

रोकड जप्तीनंतर प्रणिती शिंदेंचा असाही सवाल

उमरगा येथे गाडीतून सुमारे 91 लाख 50 हजाराची रोकड जप्त करण्यात आल्यानंतर लोकमंगलचे सर्वेसर्वा असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख चांगलेच अडचणीत आलेत. 

Nov 21, 2016, 12:15 AM IST

प्रणिती शिंदे यांनी बसवलं वॉटर एटीएम आणि फिल्टर

शहरातील गरिब वस्तीत राहणारे लोक गेल्या अनेक वर्षांपासून दुषित पाणी पित होते.

Jan 27, 2016, 10:05 PM IST

प्रणिती शिंदे यांनी बसवलं वॉटर एटीएम आणि फिल्टर

प्रणिती शिंदे यांनी बसवलं वॉटर एटीएम आणि फिल्टर

Jan 27, 2016, 08:15 PM IST

आमदार प्रणिती शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल

तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. २०१३ साली फेसबूकच्या पोस्ट वरून झाली होती मारहाण. 

Feb 10, 2015, 09:06 PM IST

शिंदेंनी २००० कोटींची संपत्ती कुठून गोळा केली?

ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी २ हजार कोटींची संपत्ती कुठून गोळा केली असा सवाल, सोलापूर जिल्ह्यातले माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी केलाय. 

Dec 25, 2014, 08:32 PM IST

एमआयएमकडून विषाची पेरणी - शिवसेना, प्रणिती शिंदेंना पाठिंबा

ऑल इंडिया मजलिस-इ-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) या पक्षावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव नाराजी व्यक्त करत जोरदार टीका केली. अल्पसंख्यांक समुदायाच्या डोक्यात 'विष पेरण्याचे' काम करत आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरीत करावाई करावी, अशी मागणी सेनेने केली आहे.

Nov 11, 2014, 06:06 PM IST

'प्रणिती माफी मागा' ; एमआयएम आक्रमक

"प्रणिती शिंदे यांनी आठ दिवसांत जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं," अशी कायदेशीर नोटीस एमआयएमच्या वकिलांनी पाठवली आहे.

Nov 9, 2014, 12:54 PM IST

एमआयएम-काँग्रेसचा वाद टोकाला ,MIMवर बंदी घाला - प्रणिती शिंदे

 मी कोणत्याही समाजाच्या विरोधात बोलत नाही. मी देशाच्या बाबतीत म्हणत आहे. देशद्रोहीना आपल्या देशात जागा असता कामा नये. त्यांनी (एमआयएम) कोणत्याही समाजाविषयी भूमिका घेतलेली नाही. त्यानी देशाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते देशद्रोही आहेत, असा बोल करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी बंदीची मागणी केली.

Nov 6, 2014, 03:25 PM IST