चित्रपट राज कपूर यांचा मात्र क्लायमॅक्स बदलण्याचं कारण ठरला 'हा' अभिनेता
राज कपूर निर्देशित 'बॉबी' हा 1973 मध्ये प्रदर्शित झालेला अतिशय हिट चित्रपट होता. या चित्रपटाच्या कथानकाला दर्शकांनी खूप पसंती दिली. कहाणीचा क्लाइमॅक्सही तेवढाच पसंत केला गेला. पण तुम्हाला माहित आहे का? याचा क्लाइमॅक्स लेखकाने काही वेगळाच लिहिला होता.
Dec 22, 2024, 03:34 PM IST