पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर घेराव आंदोलन
अकरावी ऑनलाईन अॅडमिशनच्या प्रक्रियेत ज्या विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश मिळालेले नाहीत अशा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मंगळवारी पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर घेराव आंदोलन केलं.
Jul 27, 2016, 10:24 AM ISTशेतकरी वाऱ्यावर, व्यापाऱ्यांची मुजोरी कायम? मंत्र्यांची चुपी
कांदा खराबव झाला तरी चालेल पण व्यापा-यांसमोर झुकणार नाही, असा पवित्रा नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेने घेतलाय. नाशिक जिल्ह्यात पंधरवड्यापासून कांदा खरेदी बंद असल्याने संपूर्ण देशात कांदा टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.
Jul 26, 2016, 07:49 PM ISTरायगडमधील सोलनपाडा धबधब्यावर जमावबंदी
कर्जत तालुक्यातील सोलनपाडा डॅमवर जमावबंदी लावण्यात आली आहे. सोलनपाडा डॅमचा धबधबा हा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. मात्र या धबधब्यावर येणारे पर्यटक परिसरात मद्य प्राशन करुन धिंगाणा घालतात. तर तोकड्या कपड्यात वावरणाऱ्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींमुळे लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. त्यामुळे सोलनपाडा धबधब्यावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
Jul 18, 2016, 01:33 PM ISTरवी शास्त्रीपासून सौरव गांगुलीला काय प्रॉब्लेम आहे?
टीम इंडियाचे संचालक म्हणून चांगली कामगिरी पार पाडल्यानंतरही, रवी शास्त्री यांची टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली नाही. निवड न झाल्याने रवी शास्त्री नाराज आहेत असं दिसतंय, निवड न झाल्याने आपण निराश झालो होतो, असं त्यांनी एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना म्हटलंय.
Jun 28, 2016, 12:10 PM ISTरत्नागिरीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2016, 03:25 PM ISTसरकारी मदतीची अपेक्षा न करता त्यांनी सोडवला पाण्याचा प्रश्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2016, 09:32 PM ISTपुणे मेट्रोच्या मार्गात आणखी एक अडथळा
पुणे मेट्रोच्या मार्गात आणखी एक अडथळा
May 26, 2016, 10:18 PM ISTबदलापूर : बारवी धरणाच्या उंचीवरुन वाद, ग्रामस्थांचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2016, 08:23 PM ISTउष्ण तापमानाचा आंबा उत्पादनालाही फटका
उष्ण तापमानाचा आंबा उत्पादनालाही फटका बसणार आहे. जास्त तापमानामुळे आंब्याच्या बागा लवकर परिपक्व होत असल्याने या वर्षी आंब्याचा हंगाम लवकर संपणार असल्याचं आंबा विक्रेते सांगतायत. तर महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिनाडू आणि कर्नाटक अशा राज्यामध्ये यावर्षी अब्याचा हंगाम लवकर संपणार आहे.
May 18, 2016, 10:50 PM ISTरस्ता बंद केल्यानं 150 कुटुंबांची अडचण
रस्ता बंद केल्यानं 150 कुटुंबांची अडचण
May 12, 2016, 09:26 PM ISTहंडाभर पाण्यासाठी करावी लागतेय रात्रभर कसरत
हंडाभर पाण्यासाठी करावी लागतेय रात्रभर कसरत
May 12, 2016, 09:24 PM ISTवाहतूक कोंडीच्या समस्येवर भाजपचं आंदोलन
वाहतूक कोंडीच्या समस्येवर भाजपचं आंदोलन
May 5, 2016, 09:18 PM ISTचिमुरड्यांसाठी ठरु शकतो मोबाईल जोखमीचा यावर चर्चा
चिमुरड्यांसाठी ठरु शकतो मोबाईल जोखमीचा यावर चर्चा
Apr 15, 2016, 11:25 PM IST