संसदेची नवी इमारत व्हावी - लोकसभा अध्यक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2015, 01:15 PM ISTमुंबई महापालिका सर्वसाधारण सभेत 'स्मार्ट सिटी' प्रस्ताव मंजूर
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. काही उपसूचनांसह शिवसेनेने प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे. स्मार्ट सिटीला शिवसेनेने केलेला विरोध तुर्तास तरी मावळताना दिसतोय, दुसरीकडे मनसेनेही सशर्त स्मार्ट सिटी प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.
Dec 15, 2015, 05:17 PM IST१२ हून २६ आठवडे होणार मॅटर्निटी लिव्ह
केंद्र सरकार लवकरच प्रसुती रजा वाढविण्याची शक्यता आहे. आता १२ आठवड्यावरून ही मुदत २६ आठवडे करण्याचा सरकारचा विचार आहे. या संदर्भात कामगार मंत्रालयाने गेल्या आठवड्यात ट्रेड युनिअन्स आणि कर्मचाऱ्याशी चर्चा केली.
Nov 25, 2015, 09:48 PM ISTकेडीएमसी महापौर : शिवसेनेचे उमेदवार जाहीर, भाजपचा सेनेला प्रस्ताव
कल्याण-ड़ोंबिवलीच्या महापौरपदासाठी भाजपकडून अडीच वर्षांचा प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आलाय. या प्रस्तावावर अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलेय. दरम्यान, शिवसेना आणि भाजपकडून उमेदवार अर्ज भरण्यात आलेय. त्यामुळे पेज वाढण्याची शक्यता आहे.
Nov 7, 2015, 04:55 PM ISTदाऊदला दोन वर्षांपूर्वी भारतात यायचं होतं पण...
Aug 11, 2015, 07:06 PM ISTकाळं धन लपवणाऱ्यांना 10 वर्षांची कैद
देशातील काळ्या धनावर अंकुश ठेवण्यासाठी एक नव विधेयक सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आणण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केलीय.
Feb 28, 2015, 03:32 PM ISTलोकलला स्वयंचलित दरवाजे लागण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2014, 05:47 PM ISTमहिला आयोगाला अटकेचे अधिकार मिळणार?
राष्ट्रीय महिला आयोगाचे अधिकार वाढवून अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
Jul 3, 2014, 05:23 PM ISTनकार दिल्याबद्दल मुलीचे फोटो पॉर्नसाईटवर!
आपल्या सोबत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीने लग्नासाठी नकार दिल्याचा राग मनात ठेवून त्या मुलीला बदनाम करण्यासाठी तिचे फोटो पॉर्नसाईटवर अपलोड केल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे.
Aug 11, 2013, 08:48 AM IST