हा माज येतो कुठून! पुण्यात तरुणाकडून पोलिसाला मारहाण, Video Viral
Pune News Today: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहाण केली आहे.
Jan 12, 2025, 07:39 AM ISTविकृतीचा कळस! चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं अन् चावी...
Pune Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये २८ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर पती सतत संशय घेत असे. यातूनच त्याने विकृतीचा कळस गाठत पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावले.
May 19, 2024, 12:48 PM ISTपुणेः भांडणात मुलगी सतत आईची बाजू घ्यायची, वडिलांनी पत्नीसह लेकीचा जीव घेतला
Pune Crime News: कौटुंबिक कारणातून पतीनेच पत्नी आणि मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, खुनानंतर पतीदेखील पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
Mar 17, 2024, 11:34 AM ISTपुण्यातील विचित्र घटना! जेवण वाढताना ताट, तांब्या आपटल्याने वाद; नवरा थेट रुग्णालयात दाखल
Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येतेय. पती-पत्नीच्या वादातून पतीने पतीवर थेट चाकूने हल्ला केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 26, 2024, 12:31 PM ISTपुणेः हसत्या-खेळत्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत, शाळेत खेळताना आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
Pune Live News Today: पुण्याच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
Feb 16, 2024, 03:03 PM IST
पुणेः तरुणीला 15 दिवस डांबून ठेवत वारंवार बलात्कार, नंतर वेश्याव्यवसायात ढकलले; पती-पत्नी सूत्रधार
Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येतेय. वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे दिले नाहीत म्हणून एका अल्पवयीन मुलीला 15 दिवस डांबून ठेवून तिच्याकडुन जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.
Feb 15, 2024, 01:44 PM ISTपुण्यात खळबळ! लहान भावाची तक्रार करायला गेलेल्या मुलीवर मोठ्या भावाचा बलात्कार
Pune Crime News In Marathi: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंधरा वर्षीय मुलीववर जबरदस्तीने ओढून नेत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Nov 29, 2023, 04:20 PM ISTपुणेः प्रेयसीला पळवून नेत प्रियकराचा लग्नास नकार, नंतर तरुणीच्या कृत्याने सारेच हादरले
Pune News Today: प्रियकराने लग्नास नकार देत तुला जे करायचे ते कर,असे म्हणत मानसिक त्रास दिल्याने प्रेयसीने तिच्या मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.उरुळी देवाचीमध्ये शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.
Nov 28, 2023, 02:39 PM IST'बुलाती है मगर…' ती एकट्यात भेटायला बोलवायची, मग तिचा बॉयफ्रेंड यायचा! आणि…
Pune Dating app Fraud : डेटिंग साईटवरील अनेक अॅपवर बंटीने तिचे वेगवेगळ्या नावाने प्रोफाईल तयार केले. हळूहळू बोलणं सुरू असायचं. त्यामुळे लोक बबलीच्या जाळ्यात अडकत गेले. लोकांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रूम बुक करायची अन्...
Nov 7, 2023, 04:30 PM ISTपुण्यातील फ्लॅटमध्ये हात-पाय बांधलेल्या अवस्थेत सापडले पती-पत्नीचे मृतदेह, गूढ कायम
Pune Crime News: लोहगाव परिसरातील एका बंद घरात पती-पत्नीचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
Nov 7, 2023, 03:33 PM IST
पिझ्झा वेळेत आला नाही, संतापलेल्या ग्राहकाने डिलिव्हरी बॉयला मारहाण करत केला हवेत गोळीबार
Pune News Today: पिझ्झा उशिरा दिल्याने डिलिव्हरी बॉयला मारहाण करत फायरिंग केल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील वाघोली परिसरातील या घटनेने एकच गोंधळ उडाला आहे.
Oct 25, 2023, 02:09 PM ISTइराणहून पुण्यात शिकायला आला, तिघांसोबत भविष्य बघायला गेला अन् तिथेच...
Pune News Today: पुण्यातील शिक्षण घेत असलेल्या इराणी विद्यार्थ्याला तिघा आरोपींनी फसवणूक करत लुबाडले आहे. या प्रकरणी त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून अधिक तपास केला जात आहे.
Oct 8, 2023, 04:43 PM ISTबहिणीला त्रास देणाऱ्या पतीची हत्या, नंतर मेव्हण्यानेही त्याच घरात संपवले जीवन; पुण्यात खळबळ
Pune News Today: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीला त्रास देणाऱ्या नवऱ्याची मेव्हण्याने हत्या केली आहे.
Sep 12, 2023, 04:04 PM ISTपुणेः टीचर केस ओढतात, गालगुच्ची घेतात...; 3 वर्षांच्या मुलीने वाचला तक्रारींची पाढा अन् बापाला धक्काच बसला
Pune News Today: टीचर शाळेत केस ओढतात, गालगुच्ची घेतात, अशी तक्रार तीन वर्षांच्या मुलीने वडिलांकडे मांडली. त्यानंतर वडिलांच्या तक्रारीनंतर शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल
Aug 24, 2023, 01:33 PM ISTगोड बोलून हॉटेलवर नेले, बंदुकीचा धाक दाखवत पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुणीवर बलात्कार
Pune Live News: पुण्यात एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
Aug 10, 2023, 03:24 PM IST