punjab

पंजाब निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री चन्नी अडचणीत, EDकडून निकटवर्तीला अटक

Bhupinder Honey : पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.  

Feb 4, 2022, 09:28 AM IST

हुडहुडी कमी होणार; भारतीय हवामान खात्याचा अंदाज

2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. यासंदर्भातील अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय.

Jan 30, 2022, 08:24 AM IST

Cold Wave | थंडीचा आलाय वैताग, कधी होणार कमी? IMD ने दिलं उत्तर...

IMD  उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील थंडीची लाट शनिवारनंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे, 

Jan 29, 2022, 09:43 AM IST

धक्कादायक! आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ED करणार अटक?

पंजाब निवडणुकीपूर्वी  ईडी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक करू शकते

Jan 23, 2022, 03:19 PM IST

Punjab Elections : 'आप'ची मोठी घोषणा, पंजाब मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर

Punjab Elections : पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी (Punjab Assembly Election) आम आदमी पार्टीने (AAP)राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा आपला उमेदवार आज जाहीर केला आहे. 

Jan 18, 2022, 03:04 PM IST

Punjab Election date: पंजाब विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, आता 'या' तारखेला होणार मतदान

या कारणासाठी पंजाबमध्ये मतदानाची तारीख बदलण्यात आली आहे

Jan 17, 2022, 03:04 PM IST

'या' राज्यांमध्ये काही दिवस राहणार पावसाचा कहर, IMD ची माहिती

 11 जानेवारीपर्यंत भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Jan 9, 2022, 08:40 AM IST

ECI | पाच राज्यात निवडणुकीची रणधुमाळी, थोड्याच वेळात वेळपत्रक येणार

यूपी, पंजाबसह देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक निवडणूक आयोग (Election Commission) आज (8 जानेवारी) जाहीर करणार आहे.

 

Jan 8, 2022, 02:52 PM IST

भाजपने पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली! नाना पटोले यांची खोचक टीका

'पंंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीच्या घटनेला भाजपाने एक इव्हेंट बनवलं आहे'

Jan 7, 2022, 06:40 PM IST

PM मोदींच्या सुरक्षेत त्रुटी, सुप्रीम कोर्टाने पंजाब सरकारला फटकारलं

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत

Jan 7, 2022, 12:38 PM IST

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेत चूक होती का?, पंजाब सरकराने गृह मंत्रालयाला पाठवला रिपोर्ट; ही दिली कारणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेबाबात मोठी चूक केल्याप्रकरणी पंजाबच्या (Punjab) मुख्य सचिवांनी  (Chief Secretary Of Punjab) केंद्रीय गृह मंत्रालयाला (MHA) स्पष्टीकरण सादर केले आहे. 

Jan 7, 2022, 10:09 AM IST

हे काय महाराजा! एअर इंडियाच्या विमानातून आले एवढे कोरोना रुग्ण

हे काय महाराजा! विमानातील निम्म्याहून अधिक प्रवाशांना कोरोनाची लागण, तुम्हीही विमान प्रवास करण्याच्या विचारात असाल तर सावध व्हा!

Jan 6, 2022, 04:04 PM IST