मला सामन्यात पाच विकेट घ्यायच्या होत्या : अश्विन
श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने आठ धावा देताना चार विकेट घेत सर्वोत्तम कामगिरी केली असली तरी स्वत: अश्विन मात्र या कामगिरीने खुश नाहीये. त्याला या सामन्यात पाच विकेट घ्यायच्या होत्या.
Feb 15, 2016, 08:42 AM ISTआर. अश्विन आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल
२०१५ या वर्षात भारताचा स्पिनर रविचंद्रन अश्विनने जबरदस्त कामगिरी केलीय. मात्र गेल्या ४२ वर्षांत इतर भारतीय गोलंदाजांना जे जमलं नाही ते अश्विनने करुन दाखवलंय.
Dec 31, 2015, 01:56 PM IST...आणि अश्विन ट्विटरवर भडकला
क्रिकेट भारतातील लोकप्रिय खेळ आहे. तितकेच लोकप्रिय भारतीय क्रिकेटरही. जेव्हा एखादा सामना भारत जिंकतो तेव्हा या क्रिकेटपटूंवर स्तुतीस्तुमने उधळली जातात. मात्र भारत हरला की याच क्रिकेटपटूंना टीकेचे लक्ष्य बनवले जाते. शनिवारी असाच काहीचा प्रकार पाहायला मिळाला. ट्विटरवरुन एका क्रिकेट चाहत्याने भारताचा फिरकीपटू आर. अश्विनवर टीका केली.
Dec 13, 2015, 11:18 AM ISTआयपीएल ९ : धोनी जाणार कोणत्या संघात... पुणे की राजकोट
चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल या निलंबित टीम्समधील प्लेअर्सना निवडण्याची पहिली संधी पुण्याच्या टीमला मिळाली आहे.
Dec 10, 2015, 05:33 PM ISTआयपीएल ९ : हे दहा दिग्गज क्रिकेटर ज्यांचा १५ डिसेंबरला होणार लिलाव
इंडियन प्रिमिअर लीगमध्ये आता दोन नव्या संघांना स्थान मिळाले आहे. पुणे आणि राजकोट हे दोन संघ पुढील दोन वर्षांसाठी जोडले जाणार आहे. आता क्रिकेट चाहते १५ डिसेंबरपर्यंत श्वास रोखून बसणार आहेत. या दिवशी दोन्ही संघ आपले खेळाडू निवडणार आहेत.
Dec 10, 2015, 05:08 PM ISTSCORE - द.आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दिवसअखेर भारत ७ बाद २३१
कोहलीच्या विराट नेतृत्वाखाली आज दिल्लीतील फिरोज शहा कोटलावर टीम इंडिया विरुद्ध द. आफ्रिकेत टक्कर होतीये..
Dec 3, 2015, 09:48 AM ISTआयसीसी रँकिंगमध्ये अश्विन दुसऱ्या स्थानावर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुरु असलेल्या मालिकेत कमालीचे प्रदर्शन करणाऱा भारताचा अव्वल फिरकीपटू आर. अश्विनने कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी क्रमवारीत सर्वोत्कृष्ट स्थानी झेप घेतलीये. तिसऱ्या कसोटी सामन्यात एकूण १२ बळी घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. यामुळे अश्विनच्या क्रमवारीत तीन स्थानांनी सुधारणा होत तो दुसऱ्या स्थानी पोहोचलाय.
Nov 30, 2015, 04:08 PM ISTमालिका विजयाचे श्रेय अश्विनला : विराट
भारताचा कसोची कर्णधार विराट कोहलीने सलग दोन मालिका जिंकण्याचे पूर्ण श्रेय फिरकीपटू आर. अश्विनला दिलेय. अश्विनने शुक्रवारी आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतीली दुसऱ्या डावात सात आणि एकूण मिळून १२ विकेट घेतल्या. त्यांच्या शानदार गोलंदाजीमुळे तिसऱ्या कसोटीसह भारताने ही मालिका २-० अशी जिंकली.
Nov 28, 2015, 08:55 AM ISTनागपूर कसोटीसह भारताने मालिका जिंकली
नागपूर कसोटीत भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी १२४ धावांनी जिंकत मालिका खिशात घातली. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-० अशा फरकाने मालिका खिशात घातली. गेल्या नऊ वर्षात दक्षिण आफ्रिकेने परदेशात एकही मालिका गमावली नव्हती. भारताने त्यांचा हा विक्रम मोडीत काढला. कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताचा मायदेशातील हा पहिला मालिका विजय आहे.
Nov 27, 2015, 03:53 PM IST'बेसिक्सवर लक्ष, कमी प्रयोग म्हणून अश्विन यशस्वी'
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलंय, ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याचं मागील एक वर्षात प्रदर्शन सुधारलं आहे.
Nov 24, 2015, 05:19 PM ISTसर जडेजाची टीम इंडियात पुनरागमन
ऑलराउंडर रविंद्र जडेजा याला जवळपास १४ महिन्यानंतर टीम इंडियाचा टेस्ट टीमध्ये स्थान मिळाले आहे. पहिल्या दोन टेस्टसाठी १६ सदस्यांच्या टीममध्ये त्याला स्थान देण्यात आले आहे.
Oct 19, 2015, 05:59 PM ISTभारताकडून पहिल्यांदाच श्रीलंकेला ‘विराट’वॉश!
Nov 17, 2014, 11:27 AM ISTभारताकडून पहिल्यांदाच श्रीलंकेला ‘विराट’वॉश!
नियमित कणर्धार महेंद्रसिंग धोनीचे आपणच खरे वारसदार असल्याचं सिध्द करत विराट कोहलीनं आपल्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका संघाला वनडे मालिकेत ‘विराट’ वॉश दिला. पाच सामन्यांची ही मालिका भारतानं ५-० अशी जिंकली. रविवारी झालेल्या पाचव्या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा ३ गडी आणि ८ चेंडू राखून पराभव केला.
Nov 17, 2014, 07:59 AM ISTभारतानं ऑस्ट्रेलियाला अवघ्या 86 धावांत गुंडाळलं
ढाका: भारताने ट्वेण्टी20 विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अवघ्या 86 धावांत ऑलआऊट केलंय. भारताचा हा सलग चौथा विजय नोंदवला आहे. भारताने सामना 73 धावांनी जिंकलाय.
Mar 30, 2014, 10:19 PM ISTकांगारू पुन्हा एकदा गडबडले, शेपटाने सावरले
चौथ्या आणि अखेरच्या दिल्ली टेस्टच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्स गमावत 231 रन्स केल्या आहेत. आर. अश्विनने कांगारुंना पुन्हा दणका देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
Mar 22, 2013, 07:28 PM IST