'काही घाबरलेले फलंदाज 110 चेंडूत फक्त 60 धावा करतात,' पत्रकाराचा प्रश्न ऐकताच द्रविड म्हणाला, 'आम्ही भीतीपोटी...'
भारतीय संघ 2013 मध्ये अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वातील भारतीय संघ हा दुष्काळ संपवेल अशी आशा होती. पण वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पराभव झाल्याने या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत.
Nov 21, 2023, 11:55 AM IST
'मला ते बघवत नव्हतं, त्यांनी किती आणि..'; ड्रेसिंगरुममधल्या परिस्थितीबद्दल बोलताना द्रविड भावूक
World Cup Final Dressing Room Coach Rahul Dravid: रोहित शर्मा, मोहम्मद सिराज यांना मैदानातच अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. ड्रेसिंग रुममध्ये काय स्थिती होती हे राहुल द्रविडने सांगितलं आहे.
Nov 20, 2023, 11:33 AM ISTWorld Cup Final : टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण? रडकुंडीला आलेला Rohit Sharma म्हणतो...
India Lose World Cup Final : पराभवानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) दु:खात दिसत होता. त्याचे डोळे लालबुंद झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे तो जास्त काही बोलला नाही. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनवेळी रोहितला सामन्याच्या कामगिरीबद्दल विचारण्यात आलं.
Nov 20, 2023, 12:38 AM ISTWorld Cup 2023 | सोलापुरात वर्ल्ड कप फिव्हर, पाहा काय म्हणतायत क्रिकेटप्रेमी
World Cup 2023 Fever In Kolhapur
Nov 19, 2023, 12:25 PM ISTWorld Cup 2023 | नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर 3 हजार पोलीस तैनात
World Cup 2023 India VS aus match security update Narendra Modi Stadium
Nov 19, 2023, 12:20 PM ISTWorld Cup 2023 | टीम इंडिया पोहोचली स्टेडियममध्ये
World Cup 2023 Arrive at Ahmedabad Narendra Modi Stadium
Nov 19, 2023, 12:05 PM ISTछोले-भटूरे विकणाऱ्या फॅनला राहुल द्रविडने दिलं खास गिफ्ट, ऐकून तुम्हालाही वाटेल आनंद
World Cup Final 2023 Ticket : वर्ल्ड कप फायनल मॅचपूर्वी कोलकाता येथे राहणारा आणि छोले-भटुरा विकणारा एक व्यक्तीही येथे दिसून आला. मनोज जैस्वाल असे या व्यक्तीचे नाव आहे.
Nov 19, 2023, 07:18 AM ISTIND vs AUS Live Streaming: भारताची फायनल फ्रीमध्ये बघायचीय? 'येथे' करा क्लिक
IND vs AUS Live Streaming Free: भारतासह जगभरातील क्रिकेट चाहते वर्ल्ड कप 2023 मधील भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यास उत्सूक आहेत.
Nov 19, 2023, 06:35 AM IST'मला राहुल द्रविडसाठी हा वर्ल्डकप जिंकायचा आहे', रोहित शर्मा झाला भावूक; सांगितलं यामागील कारण
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी हा वर्ल्डकप आपल्याला जिंकायचा आहे असं म्हटलं आहे. तसंच यामागील कारणही उलगडलं आहे.
Nov 18, 2023, 07:52 PM IST
के एल राहुल मोडणार राहुल द्रविडचा सर्वात मोठा रेकॉर्ड? वर्ल्डकपच्या फायनलमध्येच शेवटची संधी
KL Rahul Record: रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ही लढत होत आहे.
Nov 18, 2023, 11:39 AM ISTन्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी टीम इंडियाची Playing 11 ठरली, 'हे' खेळाडू बाहेर
World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना बुधवारी म्हणजे 15 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर यजमान भारत आणि न्यूझीलंडचा संघ आमने सामने असणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हनचं चित्र स्पष्ट झालं आहे.
Nov 14, 2023, 05:09 PM ISTRahul Dravid Statement : शाकिब अल हसनने बरोबर केलं की चूक? टाईम आऊट वादावर राहुल द्रविडचं खळबळजनक विधान, म्हणतात...
Time Out Controversy : शाकिब अल हसन याने अँजेलो मॅथ्यूजविरुद्ध केलेल्या अपिलनंतर टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी शाकिबचं समर्थन केलं आहे. त्यांनी या प्रकरणावर स्पष्ट मत मांडलं.
Nov 12, 2023, 11:57 AM ISTद्रविडला मिळाली दक्षिण आफ्रिकेला हरवण्यासाठीची Tip; टीम इंडिया हॉटेलमध्ये असतानाच...
World Cup 2023 Rahul Dravid Got Tip: वर्ल्ड कप 2023 मध्ये India vs South Africa दरम्यान महत्त्वाचा सामना होणार असून त्यापूर्वीही प्रशिक्षक राहुल द्रविडला एक महत्त्वाची माहिती मिळाली असून ती भारतासाठी फायद्याची ठरु शकते.
Nov 4, 2023, 12:18 PM IST...तर द्रविडची प्रशिक्षक पदावरुन गच्छंती निश्चित! टीम इंडियाचा कोच म्हणून 'ही' 2 नावं चर्चेत
Indian Cricket Team Coach: भारतीय संघाने वर्ल्ड कप 2023 मध्ये द्रविडच्या प्रशिक्षणाअंतर्गत पहिले पाचही सामने जिंकले असून मागील 2 वर्षांपासून द्रविड भारतीय संघासोबत प्रशिक्षण म्हणून काम करतोय.
Oct 27, 2023, 02:26 PM ISTरोहितला विश्रांती, सूर्यकुमार यादव कॅप्टन? द्रविडच्या जागी..; World Cup सुरु असतानाच मोठा बदल
No Rahul Dravid And Suryakumar Yadav To lead: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये भारताचे 5 सामने झालेले असून अर्ध्याहून अधिक स्पर्धा बाकी असतानाच बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
Oct 27, 2023, 06:38 AM IST