Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं राहुल द्रविड यांच्या बॅटशी कनेक्शन काय?
Smriti Mandhana Birthday: टीम इंडियाची लोकप्रिय महिला क्रिकेटर स्मृती मानधना हिचा आज म्हणजेच 18 जुलैला वाढदिवस आहे. स्मृतीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड यांनी दिलेल्या बॅटसह पदार्पण केलं होतं. राहुल द्रविड यांनी स्मृतीच्या भावाला म्हणजेच श्रवणला ऑटोग्राफ देताना बॅट दिली होती.
Jul 18, 2023, 10:18 AM IST
राहुल द्रविडला डच्चू? टीम इंडियाला मिळणार नवा प्रशिक्षक? 'या' माजी खेळाडूची लागणार वर्णी
Rahul Dravid Team India Head Coach: सध्या राहुल द्रविड भारतीय संघाबरोबर वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असून भारतीय संघ कसोटी मालिकेनंतर 5 टी-20 सामन्यांची मालिका आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळणार आहे.
Jul 17, 2023, 09:41 AM IST'कॅप्टन कूल' नव्हे, आता 'कोच Cool'; माही होणार संघाचा कर्णधार?
Mahendra singh dhoni Rahul Dravid :येत्या काळात भारतीय क्रिकेट संघात काही मोठे बदल झाल्यास त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून संघाची सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरी पाहता बीसीसीआय आता कठोर निर्णय घेणार
Jun 23, 2023, 11:25 AM IST
Team India Head Coach: राहुल द्रविडचा खेळ खल्लास? कोण असेल टीम इंडियाचा नवा कोच?
Team India Head Coach: राहुल द्रविडचा खेळ खल्लास? कोण असेल टीम इंडियाचा नवा कोच?
Jun 19, 2023, 09:21 PM ISTTeam India तून कोच द्रविडला डच्चू? पाहा कोणाच्या हाती जाणार संघाची धुरा
Team India च्या सुमार कामगिरीनंतर आता सर्वांनीच संघातील खेळाडूंना सुनावण्यास सुरुवात केली आहे. संघाच्या या कामगिरीमुळं प्रशिक्षकपदी असणारा राहुल द्रविडही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Jun 14, 2023, 08:09 AM IST
किंग कोहली कोणावर नाराज? रोहित की द्रविड? विराटची 'ती' Instagram पोस्ट नेमकी कोणासाठी?
WTC Final 2023: विराट कोहलीच्या इन्टाग्राम स्टोरीवरून (Virat Kohli Instagram Story) अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
Jun 12, 2023, 04:29 PM ISTWTC 2023: लाजिरवाण्या पराभवानंतर गांगुली आणि हरभजनच्या तिखट प्रश्नांना राहुल द्रविडची उत्तरं, म्हणाला "काही खेळाडू.."
WTC Final: जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाविरोधात (Australia) लाजिरवाणा पराभव झाला. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) सविस्तर मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांनी राहुल द्रविडवर तिखट प्रश्नांचा मारा केला.
Jun 12, 2023, 12:55 PM IST
WTC Final: "जेव्हा देव अक्कल वाटत होता, तेव्हा...," माजी खेळाडू राहुल द्रविडवर संतापला
WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपध्ये (World Test Championship) ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने सध्या वर्चस्व राखलं आहे. आज पाचव्या दिवशी निकाल अपेक्षित असून ऑस्ट्रेलिया संघ विजयी होत जागतिक कसोटीचं अजिंक्यपद मिळवेला असा अंदाज क्रिकेटतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यादरम्यान भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडवर (Rahul Dravid) टीका होताना दिसत आहे.
Jun 11, 2023, 02:17 PM IST
Australia vs India: "कोच म्हणून राहुल द्रविड झिरो, देव अक्कल वाटत होता तेव्हा…"
Basit Ali Criticizes Rahul Dravid: ऑस्ट्रेलियाने (Australia vs India) मजबूत लीड घेतली आहे. त्यामुळे आता एकूण लीड ही 400 पार झालीये. अशातच आता टीम इंडियावर चारही बाजूने टीका केली जातीये. अशातच पाकिस्तानचे माजी खेळाडू बासित अली (Basit Ali) यांनी थेट भारताचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.
Jun 10, 2023, 06:39 PM ISTचुकीला माफी नाही! शुभमनकडून झाली मोठी चूक; कोच राहुल द्रविड यांनी दिली शिक्षा
चुकीला माफी नाही! शुभमनकडून झाली मोठी चूक; कोच राहुल द्रविड यांनी दिली शिक्षा
Jun 6, 2023, 10:54 PM ISTआयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर थेट लंडनला, विराट-अनुष्काचा स्टाइलिश लूक व्हायरल
Virat Kohli : आयपीएलमध्ये (IPL 2023) प्ले ऑफ (Play Off) गाठण्याचं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचं (RCB) स्वप्न भंगलं आणि पंधरा वर्षांची प्रतीक्षा कायम राहिली. या पराभवानंतर आता विराट कोहली (Virat Kohli) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी (World Test Championship) सज्ज झाला असून अनुष्का शर्माबरोबर तो इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.
May 24, 2023, 08:48 PM ISTएक फोनकॉल, ते दोघं आणि...; Ajinkya Rahane ला WTC Final मध्ये जागा मिळवून देण्यामागे कोणाचा हात?
IPL 2023 चा यंदाचा हंगाम दणक्यात सुरु असतानाच अनेक खेळाडूंना या हंदारामदरम्यानच कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. भारतीय संघातील खेळाडू, अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) आनंद तर, द्विगुणित झाला आहे...
Apr 28, 2023, 11:03 AM IST
विराट कोहलीला 'चिकू' हे नाव कसे पडले? जाणून घ्या...
Indian Cricketers Nick Names : भारतात क्रिकेटवर प्रेम करणारे लाखो चाहते आहेत. हे चाहते क्रिकेटर्सना प्रत्येक गोष्टीत फॉलो करताना पाहायला मिळतं. सचिन तेंडूलकर, महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहलीसारखे अनेक खेळाडूंचा या यादीत समावेश होतो
Apr 21, 2023, 06:59 PM ISTInd vs Aus च्या चौथ्या कसोटी आधीच Dravid चं सूचक विधान! म्हणाला, "WTC चे गुण..."
Rahul Dravid Defends Spin Friendly Tracks: भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडने जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचाही उल्लेख यावेळेस बोलताना केला.
Mar 8, 2023, 10:25 AM ISTVirat Kohli च्या पार्सलमध्ये छोले भटुरे नव्हते; कोच राहुल द्रविड यांनी केला खुलासा
कोहली आणि राहुलच्या या व्हिडिओनंतर एक अशी अफवा पसरली की, कोहलीने खास जेवणासाठी छोले भटुरे (chhole bhature) मागवले होते. मात्र विराट कोहलीसाठी आलेल्या या पार्सलमध्ये छोले भटुरे नव्हते, असा खुलासा टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी केला आहे.
Feb 19, 2023, 10:35 PM IST