rahul dravid

IND vs SL 3rd ODI : तो पुन्हा आलाय...! टीम इंडियासाठी आनंदाची बातमी...

भारत विरूद्ध श्रीलंका (Ind vs Sl) यांच्यात तिसरा वनडे (Third One day) सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याअगोदर टीम इंडियासाठी (Team India) एक आनंदाची बातमी आहे.

Jan 14, 2023, 11:09 PM IST

Ind vs Sl : तिसऱ्या वनडेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

Rahul Dravid India vs Sri lankaटीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Sri lanka)यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूवी टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.प्रशिक्षक राहूल द्रविड (Rahul Dravid) यांची तबियत अचानक बिघडली आहे. 

Jan 13, 2023, 03:42 PM IST

Happy Birthday Dravid: "पहिल्या 15 मिनिटांत विकेट घ्या नाहीतर..."; असा होता 'द वॉल'चा दरारा

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, एमएस धोनी आणि विराट कोहलीप्रमाणे राहुल कधीच भारतीय क्रिकेटचा पोस्टर बॉय झाला नाही. आपल्या शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने कायमच पडद्यामागे राहून काम करण्यास प्राधान्य दिलं.

Jan 11, 2023, 11:46 AM IST

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट; त्या क्षणानंतर सर्वकाही बदललं अन्...

Rahul Dravid interviewed Suryakumar Yadav: भारत श्रीलंका सामन्यानंतर टीम इंडियाचा (Team India) कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) याने सूर्यकुमार यादवची मुलाखत घेतली. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर (BCCI) केला आहे.

Jan 9, 2023, 05:06 PM IST

IND vs SL: "लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नसेल...", Suryakumar Yadav च्या उत्तराने Rahul Dravid क्लिन बोल्ड!

Suryakumar Yadav, Ind vs SL : सूर्याने घेतली द्रविड मास्तरांची शाळा, सूर्याच्या उत्तराने कोच राहूल एक टप्पी आऊट; पाहा VIDEO

Jan 8, 2023, 04:44 PM IST

क्रिकेट जगतातून मोठी बातमी! टीम इंडियाच्या या दिग्गजांना टी20 संघाचे दरवाजे बंद? राहुल द्रविड यांचे संकेत

भारतीय क्रिकेट बदलतंय, दिग्गज खेळाडूंना वगळून आता नव्या दमाच्या खेळाडूंवर विश्वास दाखवला जात आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही दिले बदलाचे संकेत

 

Jan 6, 2023, 02:57 PM IST

BCCI Review Meeting : बीसीसीआई ने घेतले 3 महत्त्वपूर्ण निर्णय; 4 तास चाललेल्या बैठकीत नेमकं काय झालं?

यंदाच्या वर्षी वनडे क्रिकेटचा वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. त्या दृष्टीने ही बैठक फार महत्त्वाची होती. जाणून घेऊया या बैठकीत कोणते मोठे निर्णय घेतले गेले

Jan 1, 2023, 11:20 PM IST

Rahul Dravid : राहुल द्रविडची गच्छंती? World Cup साठी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष

Rahul Dravid : 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यासाठीही बीसीसीआयने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत

Dec 29, 2022, 05:44 PM IST

Team India T20 Coach: राहुल द्रविडची उचलबांगडी होणार? 7 वर्षानंतर टीम इंडियाला मिळणार विदेशी कोच

आयसीसीच्या टी20 स्पर्धांमधील टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीमुळे BCCI नाराज, मुख्य कोच राहुल द्रविडला पर्याय शोधण्याचा विचार

Dec 29, 2022, 05:17 PM IST

Team India: रोहित-द्रविड दोघेही टीममधून 'OUT'? आज बीसीसीआयच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

BCCI Meeting:  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) आज (21 डिसेंबर) एक महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता होणार असून नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी खराब झाली होती. उपांत्य फेरीत संघाचा इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव झाला. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते, असे मानले जात आहे.

Dec 21, 2022, 08:47 AM IST

BCCI ॲक्शन मोडमध्ये; रोहित - राहूल टी-20 संघातून OUT?

Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच सर्वोच्च परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत रोहित-द्रविडबाबत मोठा निर्णय घेणार आहे. या दोन्ही दिग्गजांना टी-20 संघातून वगळले जाऊ शकते. 

Dec 19, 2022, 04:41 PM IST

IND vs BAN: दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का!

Rohit Sharma : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळला जाणार आहे. मात्र सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.  

Dec 19, 2022, 04:31 PM IST

India Vs Bangladesh Test: बांगलादेश बॉलिंग कोच अ‍ॅलन डोनाल्डनं मागितली द्रविडची माफी, म्हणाला, "त्या वेळी..."

India Vs Bangladesh 1st Test Match: भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना जाहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये सुरु आहे. भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा केल्या. तर बांगलादेशचा संपूर्ण संघ 150 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने चांगलीच आघाडी मिळवली आहे.

Dec 16, 2022, 01:31 PM IST

IND vs BAN: बांग्लादेशचा खेळ खल्लास! राहुल द्रविडने सुंदरला शिकवली खास टेकनिक; Video आला समोर...

Rahul Dravid gave batting tips to Washington Sundar: क्लीन स्वीपची नामुष्की ओढावण्याआधी टीम इंडिया कसून सराव करत असताना दिसत आहे. 

Dec 9, 2022, 09:33 PM IST