IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्याआधी मोठी बातमी, या गोष्टीने वाढवलं रोहित शर्माचं टेन्शन
एशिया कप 2022 स्पर्धेत रोहित शर्माला सतावतायत या तीन गोष्टी
Aug 28, 2022, 05:27 PM ISTAsia Cup: भारत-पाक सामन्यात ग्लॅमर जलवा, मैदानावर पाहायला मिळतील या खेळाडूंच्या पार्टनर्स
IND vs PAK Asia Cup 2022: आशिया कप 2022 उद्यापासून सुरु होत आहे. त्याचवेळी, सर्व चाहते 28 ऑगस्टच्या सामन्याची वाट पाहत आहेत. या तारखेला भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील.
Aug 26, 2022, 03:21 PM ISTपाकिस्तानचा हुकमी गोलंजदाज पोहोचला दुबईला, भारतासााठी धोक्याची घंटा? Video Viral
भारतीय फलंदाजांसाठी धोक्याचा ठरणारा खेळाडून माघारी परतला आहे
Aug 26, 2022, 01:28 PM ISTAsia Cup 2022 : टीम इंडियासाठी मोठी बातमी, आशिया कपच्या मुहूर्तावर बदलला कोच
राहूल द्रविड नाही तर आता आशिया कपसाठी हा दिग्गज असणार टीम इंडियाचा कोच
Aug 24, 2022, 08:28 PM ISTRahul Dravid यांच्या अनुपस्थितीत कोचपदाची धुरा 'या' माजी खेळाडूकडे जाणार?
अशा स्थितीत कोच म्हणून टीम इंडियासोबत आशिया कपला कोण जाणार, असा प्रश्न उपस्थित होतोय.
Aug 24, 2022, 11:07 AM ISTAsia Cup 2022: टीम इंडियासाठी गुड न्यूज, Rahul Dravid संदर्भातली मोठी अपडेट आली समोर
टीम इंडियाच्या जीवात जीव, राहूल द्रविड एशिया कप आधी फिट होणार? तुम्हाला काय वाटतं
Aug 23, 2022, 09:54 PM ISTIND vs ZIM : प्रशिक्षक राहुल द्रविड यांची मोठी खेळी, टीम इंडियात युवराज सारखा खतरनाक फलंदाज
IND vs ZIM: टीम इंडिया 18 ऑगस्टपासून झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा सामना भारतीय संघ करणार आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे, तर शिखर धवन संघाचा उपकर्णधार आहे.
Aug 17, 2022, 01:09 PM IST'जगात हजारो वाघ आहेत, पण द्रविड...', असं का म्हणालाय रॉस टेलर?
IPL मधला वादग्रस्त किस्सा त्यानंतर आता Team India चा प्रशिक्षक राहून द्रविड बद्दल आत्मचित्रात काय म्हणाला रॉस टेलर?
Aug 14, 2022, 08:23 PM ISTRahul dravid आणि BCCI यांच्यात बिनसलं? झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अचानक कोच बदलले
18 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी टीमचा कर्णधार बदलण्यात आला होता. त्यानंतर आता कोचही बदलला आहे.
Aug 13, 2022, 08:20 AM ISTराहुल द्रविडचं मत नकोय...! टीम इंडियाच्या कोचला माजी खेळाडूने फटकारलं
भारताचा माजी सलामीवीर आणि कर्णधाराने विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
Jul 30, 2022, 01:06 PM ISTInd vs Wi : टीम इंडियाला विजयानंतर मिळाल मोठं सरप्राईज,VIDEO आला समोर
ड्रेसिंग रुममध्ये असं काय झालं ज्याने खेळाडूंमध्ये उत्साह आला, VIDEO एकदा पाहाच
Jul 23, 2022, 05:00 PM IST
Rohit-Dravid Record : रोहित-द्रविडची जबरदस्त जोडी, टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु
टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय मालिका जिंकून कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड जोडीने अनेक विक्रम कायम राखले.
Jul 20, 2022, 06:15 PM ISTभाई, ये किस लाईन मे आ गये...; Rahul Dravid चा हा हटके अवतार पाहिला का?
राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखालील टीम वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे.
Jul 20, 2022, 08:03 AM ISTटीम इंडियात जागा एक दावेदार अनेक! रोहित आणि द्रविडचं वाढलं टेन्शन
अरे देवा! नक्की कोणाला घ्यायचं? रोहित आणि द्रविडलाही पडलाय मोठा प्रश्न
Jul 11, 2022, 05:04 PM ISTटीम इंडियात शिखर धवन खेळणार की नाही? कोच राहुल द्रविडने दिलं उत्तर
कोहलीने डावललं आता रोहित शर्मा-द्रविडही पाठ फिरवणार? शिखर धवनला बाहेर बसवणं ही चूक तर नाही?
Jul 11, 2022, 09:53 AM IST