LIVE Update: प्रभू महाराष्ट्राला पावले नाही
भाजप सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात भाडेवाढीची शक्यता नाही, असेच बोलले जात आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Feb 26, 2015, 07:32 AM ISTरेल्वे बजेट : पुणेकरांना 'प्रभु' पावणार का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 01:41 PM ISTरेल्वे बजेट : मुंबईसाठी काय असणार याची उत्सुकता?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 09:47 AM ISTरेल्वे बजेट : पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या अपेक्षा
पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या अपेक्षा
Feb 24, 2015, 10:21 PM ISTरेल्वे बजेट : हार्बर प्रवाशांच्या काय आहेत मागण्या?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2015, 09:03 AM ISTरेल्वेच्या प्रभूंचा मेगा वसुलीचा प्लान, बजेट झटका देणारं?
रेल्वेच्या भाड्यात आगामी काळात वाढ होण्याची शक्यता आहे. माजी वित्तीय सेवा सचिव डी. के. मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय समितीनं रेल्वेत नियमित आणि सतत वाढ करण्याची शिफारस केलीय. रेल्वे भाड्यातील वाढीला या समितीनं सेक्टर आणि आरबीआयचा डेटा क्वार्टली कंझ्युमर प्राइस इंडेक्स (सीपीआय) सोबत जोडण्याचीही शिफारस करण्यात आलीय. मंगळवारी या समितीनं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना रिपोर्ट सादर केलाय.
Jan 1, 2015, 03:00 PM ISTआठवणीतील रेल्वे बजेटमधील अविस्मरणीय क्षण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 09:14 AM ISTरेल्वे बजेट : मनसेचे महापौर नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 09:02 AM ISTरेल्वे बजेट : मुंबईसह राज्याच्या वाट्याला काय?
देशातील पहिली 'बुलेट ट्रेन' मुंबई - अहमदाबाद अशी सुरू करण्याचा मनोदय व्यक्त रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी व्यक्त केला. तसेच मुंबई लोकलला स्वयंचलित दरवाजे आणि स्टेशनवर सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. तर राज्यात काही हायस्पीड ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत.
Jul 8, 2014, 02:24 PM ISTथोड्याच वेळात मांडणार रेल्वे बजेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2014, 12:49 PM ISTरेल्वे बजेट आणि मुंबईकरांच्या अपेक्षा
आतापर्यंत मुंबईकरांना रेल्वे बजेटनं म्हणावं तसं कधीच काही दिलं नाही. 8 जुलैला सादर होणा-या रेल्वे बजेटकडून मध्य रेल्वेनं प्रवास करणा-या मुंबईकरांच्या अनेक अपेक्षा आहेत.
Jul 7, 2014, 01:17 PM ISTमहिला नोकरदार महिलांच्या रेल्वे बजेटकडून अपेक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:31 PM ISTकल्याण-वाशी रेल्वे मार्गाने जोडणार, मार्गाला मंजुरी
कल्याण आणि नवी मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कल्याण-वाशी नव्या रेल्वे मार्गाने जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वेच्या पुरवणी अर्थसंकल्पात कल्याण-वाशी मार्गाला मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती खासदार आनंद परांजपे यांनी दिलेय.
Feb 15, 2014, 08:25 AM ISTरेल्वेचा आज अंतरिम अर्थसंकल्प
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याची अपेक्षा आहे. नव्या रेल्वेगाड्या, नवे रेल्वेमार्ग आणि प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेमंत्र्यांकडून काही महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात.
Feb 12, 2014, 08:21 AM ISTनागपूरवर पवनकुमारांची कृपादृष्टी
रेल्वेच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पदरी निराशाच आली आहे. त्यातल्या त्यात नागपूरवर रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांची कृपादृष्टी पडली आहे. त्यामुळे नागपुरला काही प्रमाणात फायदा मिळाला आहे.
Feb 26, 2013, 05:03 PM IST