महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस; कोल्हापुर-मुंबई मार्गावर कधी धावणार?
Vande Bharat Express in Maharashtra: कोल्हापूर मुंबई (Mumbai-Kolhapur Vande Bharat) प्रवासाचा वेळ ११ ते १३ तासांचा आहे. हे अंतर आता अवघ्या ७ तासांवर येणार आहे. जाणून घ्या कसं ते...
Aug 15, 2023, 02:28 PM IST
सुट्टीसाठी रेल्वेनं निघालेल्या प्रवाशांचा मनस्ताप; 'या' ट्रेनच्या फेऱ्या रद्द, काहींचे वाहतुक मार्गही बदलले
Long Weekend : सलग लागून आलेल्या सु्ट्टया पाहून अनेकांनीच बाहेर जाण्याचे बेत आखले खरे. पण, आता याच बेतांमुळं त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Aug 12, 2023, 01:56 PM ISTमस्तच! वंदे भारत एक्स्प्रेसला मुंबईतील 'या' 2 स्थानकांत थांबा, वेळापत्रक पाहा
Mumbai Vande Bharat Express Updates: महाराष्ट्रातील प्रवाशांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला आता मुंबईलगत दोन थांबा मिळणार आहेत.
Aug 3, 2023, 11:14 AM ISTलोकल 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास....; ऐन पावसाळ्यात रेल्वेचा मोठा निर्णय
Railway News: पावसाळ्यात ट्रेन उशिरा धावणं तसं आता प्रवाशांच्या अंगवळणी पडलं आहे. पण अनेकदा ट्रेन तासनतास एकाच ठिकाणी उभ्या असतात. अशावेळी ट्रेनमधील प्रवाशांना त्यात बसून राहण्याशिवाय पर्याय नसतो. प्रवाशांची गैरसोय पाहता रेल्वेने आता मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 21, 2023, 10:09 AM IST
भयंकर VIDEO; फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांचा जळून कोळसा
Falaknuma Express Fire: भारतीय रेल्वेला हादरा देणारी आणखी एक घटना घडल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. Falaknuma express ला आग लागून या आगीत रेल्वेच्या तीन डब्यांचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
Jul 7, 2023, 12:50 PM IST
Indian Railways : 'ही' रेल्वे तिकिटे कधीही रद्द करु नका, रेल्वे कर्मचारीने सांगितल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी
Indian Railways Ticket Booking : रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. अनेकवेळा आपण रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षण करतो. मात्र, काही वेळा रेल्वेचा प्रवास रद्द करावा लागतो. अशावेळी आपण काढलेले रेल्वे तिकिट रद्द करतो. मात्र, काहीवेळा तिकिट रद्द करताना विचार न केला तर तोटा सहन करावा लागतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रेल्वे पायलटने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
Jun 16, 2023, 03:49 PM ISTरेल्वेच्या ट्रॅकमध्ये गॅप का सोडला जातो? यामागे दडलंय वैज्ञानिक कारण
भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हटलं जातं. रोज हजारो लोक ट्रेनमधून प्रवास करतात. पण तुम्ही कधी निरीक्षण केलं असेल तर रेल्वेच्या ट्रॅकमध्ये जॉइंटच्या ठिकाणी मोकळी जागा किंवा गॅप असतो.
Jun 3, 2023, 06:33 PM IST
रेल्वे तिकीट Confirm करण्यात अडचणी येतायत? वापरा ही लाखामोलाची Trick
Advance Train Ticket Booking: महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, रेल्वेनं प्रवास करतेवेळी बऱ्याचदा अनेकदा जेव्हा प्रश्न लांबच्या प्रवासाचा येतो तेव्हा मात्र तिकीटाच्या मुद्द्यावरून अनेकांचीच भंबेरी उडते. कारण, कित्येकदा तिकीटच Confirm झालेलं नसतं.
May 29, 2023, 06:48 PM ISTRailway | आता एक्स्प्रेसमधून लहान मुलांचा प्रवास होणार सुखकर
Long Distance Railway Trains Trying Baby Berth
May 8, 2023, 10:30 AM ISTफुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी रेल्वेची 'स्मार्ट पद्धत'; आता तुमचं एकही कारण चालणार नाही...
Railway Ticket : तुम्ही जर लोकलने विनातिकीट प्रवास केला तर आता तुमचं काही खरं नाही. कारण मध्य रेल्वेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे विनातिकीट प्रवासी सहज टीसींच्या तावडीत सापडू शकतो...
May 6, 2023, 12:59 PM ISTVIDEO | महाराष्ट्र दिनानिमित्तानं मुंबईकरांसाठी Good News! मेट्रो 6 लवकर सेवेत
Good News for mumbaikar of Metro 6
May 1, 2023, 06:15 PM ISTFastest Vande Bharat Train: भारतातील सर्वात वेगवान वंदे भारत ट्रेन कोणती?
Fastest Vande Bharat Train in India: भारतात रेल्वेचे जाळे सर्वात मोठे आहे. भारतात लांब पल्ला गाठण्यासाठी लोक रेल्वेचा वापर करतात. भारतात अशा अनेक रेल्वे आहेत ज्यांचा वेग सार्वधिक आहेत. ताशी वेग 120 ते 180 किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वे काही तासांमध्येच लांबचे अंतर पूर्ण करतात.
Apr 25, 2023, 11:51 AM IST
Megablock : मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक, मुंबईकरांनो बाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक तपासा
Mumbai Local Mega Block : आज ऐन सुट्टीच्या दिवशी मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. कारण मध्य रेल्वेवर तांत्रिक दुरुस्तीसाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी लोकल प्रवाशांना आज गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
Apr 23, 2023, 09:06 AM ISTMumbai Local | तांत्रिक बिघाडामुळे मुंबई लोकलचा खोळंबा, बोरिवली-दहिसरदरम्यान एसी लोकल बंद
mumbai local western railway disrupted causing grat distree to passengers
Apr 12, 2023, 11:20 AM IST