पुढील 2 दिवस महत्वाचे, पावसाची आणखी तीव्रता वाढणार
राज्यात गेले दोन ते तीन दिवस चांगला पाऊस कोसळत आहे. आता पुढील 1 ते 2 दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तविली आहे.
Sep 8, 2021, 08:38 AM ISTमराठवाड्यात पावसाचे थैमान; नदी, नाल्यांना पूर, 4 दिवसांत 12 जणांचा बळी
Rains News - Heavy rains in Marathwada : मराठवाड्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. (Rains in Marathwada) तर अतिवृष्टीने गेल्या चार दिवसांत तब्बल 12 जणांचा बळी गेला आहे.
Sep 8, 2021, 07:12 AM ISTVIDEO । अमरावती जिल्ह्यात पावसाने पिकाचे मोठे नुकसान
Amravati Crop loss Due To heavy Rain
Sep 7, 2021, 03:10 PM ISTVIDEO । कोकणातील या तालुक्यात विक्रमी पाऊस
Murud Traders Loss Due to Heavy Rain
Sep 7, 2021, 03:05 PM ISTVIDEO । पुराच्या पाण्यात कार वाहून गेली आणि...
Nanded Car Drawn In flood Water
Sep 7, 2021, 03:00 PM ISTVideo । चिपळूनमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस, पाणी भरण्याची नागरिकांना धास्ती
Ground Report On Chiplun Dapoli Rain
Sep 7, 2021, 01:50 PM ISTVIDEO : पुराच्या पाण्यात तरुणाने मारली उडी, पुढे काय झाले ते तुम्हीच पाहा
Rain and Flood In West Vidarbha : पश्चिम विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नद्या-नाल्यांना पूर आला आहे.
Sep 7, 2021, 01:32 PM ISTमराठवाड्यातही पावसाचा धुमाकूळ, अनेक भागात अतिवृष्टी
Rain in Marathwada : कोकणात अतिवृष्टी झाली आहे. आता तर मराठवाड्यातही ( Marathwada) पावसाचा (Rain) धुमाकूळ दिसून येत आहे.
Sep 7, 2021, 11:07 AM ISTअरे बापरे ! कोकणात किती हा पाऊस पडला, आकडेवारी पाहून डोळे गरगरतील
Rain in Konkan : कोकणात अतिवृष्टी झालेय. तर रायगड जिल्ह्यात मुरूडमध्ये ढगफुटी झाली आहे.
Sep 7, 2021, 10:42 AM ISTअलिबाग मुरुड मार्गावर दरड कोसळली
Landslide : रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड मार्गावर दरड कोसळली असून वाहतूक बंद झाली आहे. ( Landslide on the Alibag Murud road )
Sep 7, 2021, 08:13 AM ISTराज्यात पुढील 2 ते 3 दिवसांत अतिमुसळधार पाऊस, या भागांना बसणार तडाखा
Rain in Maharashtra :विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणासाठी महत्त्वाची बातमी. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
Sep 7, 2021, 07:47 AM ISTकोकणात मुसळधार, चिपळूण-दापोली शहरात पाणी भरण्यास सुरुवात
Rain in Konkan वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण शहरात पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा भीतीचे सावट आहे. ( Chiplun city was flooded)
Sep 7, 2021, 07:16 AM ISTRain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढणार!
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणारा असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Sep 5, 2021, 08:21 AM ISTराज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, पुढील 4-5 दिवस महत्वाचे
Rain Alert : राज्यात (Maharashtra) पुढील 4-5 दिवसांत पुन्हा मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Sep 4, 2021, 07:21 AM ISTन्यूयॉर्कला Ida चा तडाखा : आपत्कालीन स्थितीची घोषणा; 44 जणांचा मृत्यू, विमान सेवा बंद
New York Storm Ida : अमेरिकेत (America) इडा चक्रीवादळाने (Storm Ida) जोरदार तडाखा दिला आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्कला (New York Flood) बसला आहे
Sep 3, 2021, 11:29 AM IST