rain

साखरपा-खडीकोळवण येथे दरड कोसळली, डोंगराला भेगा पडल्याने ग्रामस्थांत भीती

रत्नागिरी जिल्ह्यात महाड-तळीये आणि पुण्यातील माळीण येथील घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण झाला आहे. खडीकोळवण येथे डोंगर खचल्याने मातीचा ढिगारा कोसळला ( (Landslide at  Khadikolvan) असून काही घरांना धोका पोहोचला आहे.  

Jul 24, 2021, 07:40 AM IST
SATARA LAND SLIDE 12 PEOPLE DEATH IN MIRGAON PT3M53S

सांगली, कोल्हापूर पुराचा वाहतुकीला फटका, महामार्गासह 9 मार्ग बंद

 पावसाचा हाहाकार दिसून येत आहे.  (Heavy rains in Maharashtra ) सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा (Kolhapur floods ) आणि कृष्णा नदीच्या ( Sangli floods) पाण्याची पातळीत वाढ झाल्याने पुराचा धोका वाढला आहे.   

Jul 23, 2021, 12:59 PM IST

Maharashtra Rain : पुढील 3 ते 4 तास सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी महत्त्वाचे

 पावसाने धुमाकुळ घातला आहे. (Heavy rains in Maharashtra ) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस धो धो कोसळत आहेत.  

Jul 23, 2021, 12:03 PM IST

VIDEO : अरे रे... अडकलेल्या बाहेर काढताना अर्ध्यातून पुन्हा पुरात, मन सुन्न करणारा प्रसंग

Chiplun flood : आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला आणि त्यात कोयना धरणातून पाण्याचा विर्सग केल्याने चिपळुण शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला.  (Heavy rains in Chiplun) चारही बाजूने पाण्याने शहर बुडाले आणि नागरिक अडकलेत.  

Jul 23, 2021, 11:40 AM IST

Chiplun flood : गावकऱ्यांनी धाडस दाखवत केली 15 जणांची सुटका, खेर्डीत 20 जणांना वाचविले

Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार दिसून आला आहे. (Heavy rains in Chiplun) हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. 

Jul 23, 2021, 10:13 AM IST

महाड, चिपळूणच्या नागरिकांसमोर पूरानंतर आरोग्याचही संकट उभं!

पूरपरिस्थितीचा धोका असताना मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Jul 23, 2021, 10:06 AM IST

रायगड जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनाचे सात बळी, नागरिकांचे मोठे हाल

 Raigad Rain : रायगड जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनाचे सात बळी गेले आहेत. (Seven deaths due to floods and landslides in Raigad ) महाड, पोलादपूरमध्ये हाहाकार उडाला आहे.    

Jul 23, 2021, 09:44 AM IST

आता सिंधुदुर्गात ढगफुटी, तेरेखोल नदीला पूर तर तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

Maharashtra Rains​ : कोकणात धो धो पाऊस कोसळत आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. (Heavy rains in Sindhudurg, Maharashtra )  

Jul 23, 2021, 08:59 AM IST

सांगलीला पुराचा धोका, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ

 मुसळधार पावसाने हाहा:कार उडवला आहे. (Heavy rains in Maharashtra ) कोकणातील चिपळूण (Chiplun flood), महाड (Mahad flood) आणि खेड, संगमेश्वर येथे पूरस्थिती कायम आहे. आता सांगलीत पुराचा धोका वाढला आहे. (flood in Sangli)  

Jul 23, 2021, 08:21 AM IST

महाडकरांना मोठा दिलासा; मदतीसाठी हेलीकॉप्टर दाखल, पाणीपातळी कमी होण्यास सुरूवात

Mahad flood : अतिवृष्टीमुळे महाड शहर आणि जवळच्या गावांमध्ये पूरस्थिती आहे. (Heavy rains in Mahad, Maharashtra ) पुराचे पाणी आणि अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीमुळे लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.  

Jul 23, 2021, 07:57 AM IST

चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार, पुराचे पाणी कायम; NDRF चे बचावकार्य सुरु

चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार दिसून आला आहे. हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.  

Jul 23, 2021, 07:10 AM IST