rain

CHIPLUN THE CULMINATION OF EFFORTS TO SAVE LIVES PT3M52S

VIDEO| रेस्क्यू करता करता तिचा हात सुटला आणि....

CHIPLUN THE CULMINATION OF EFFORTS TO SAVE LIVES

Jul 22, 2021, 11:25 PM IST

चिपळूणमध्ये आभाळ फाटले, 5000 लोक पुरात अडकले तर दरड कोसळून तिघांचा मृत्यू

चिपळूणमध्ये आभाळ ढगफुटीचा प्रत्यय आला आहे. अतिवृष्टीनं भीषण स्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक घरात अडकले आहेत.  

Jul 22, 2021, 02:02 PM IST

मोर्णा नदीला पूर, घरात पाणी शिरल्याने लोकांना रेस्क्यू टीमने काढले बाहेर

 मोर्णा नदीला पूर  आल्याने मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. (Flooded Akola, Flood Rescue Operation) घरात पाणी शिरल्याने नागरिक अडकले होते.  

Jul 22, 2021, 01:29 PM IST

Maharashtra Rain Updates : महाराष्ट्रात पावसाचे थैमान, पाहा कुठे काय आहे स्थिती?

कोकणात धो धो पाऊस कोसळत आहे. ( Heavy rains in  Konkan ) रत्नागिरी जिल्ह्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगेला पूर आल्याने येथेही एनडीआरएफची टीम पोहोचली आहे. ( Heavy rains in Maharashtra)

Jul 22, 2021, 12:11 PM IST

भर पावसात आडवली गावात नागरिकांचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन

सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच...

Jul 22, 2021, 11:12 AM IST

कसारा घाटात दरड कोसळली; नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद, कोकण रेल्वे ठप्प

Monsoon Maharashtra Rrain Updates :कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. 

Jul 22, 2021, 10:18 AM IST
Modak Sagar Dam Region Heavy Rainfall Break All Records PT3M8S

VIDEO । मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे धरण भरले

Modak Sagar Dam Region Heavy Rainfall Break All Records

Jul 22, 2021, 10:00 AM IST
Mahad Both River Flowing Above Danger Mark As Flood Situation From Heavy Rainfall PT3M19S

VIDEO । रायगडमधील महाड शहरात सावित्री नदीचे पाणी शिरले

Mahad Both River Flowing Above Danger Mark As Flood Situation From Heavy Rainfall

Jul 22, 2021, 09:50 AM IST
Ratnagiri Chiplun City In Flood Situation From Over Noight Heavy Rainfall PT3M42S

कोल्हापूरात रेड अलर्ट; पूरस्थिती गंभीर, NDRF पथकांना पाचारण

कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर आहे.

Jul 22, 2021, 09:38 AM IST
Kalyan Waldhuni River Flowing Over Danger Mark As Water Logging In Low Laying Areas PT3M18S

VIDEO । कल्याणमधील वालधुणी नदीला पूर, रस्ते झाले जलमय

Kalyan Waldhuni River Flowing Over Danger Mark As Water Logging In Low Laying Areas

Jul 22, 2021, 09:35 AM IST