चेन्नई सुपरकिंग्जमध्ये ३ खेळाडूंचं आगमन, तर एक दिग्गज बाहेर
आयपीएलच्या पुढच्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज हा संघ सर्वांच्या नजरेत असेल. 2 वर्षानंतर हा संघ आयपीएलमध्ये कमबॅक करत आहे.
Dec 23, 2017, 11:39 AM ISTआयपीएल लिलावात या ५ खेळाडुंवर होऊ शकतो पैशांचा पाऊस
आयपीएल 11 हंगामासाठी आतापासून उत्साह पाहायला मिळतो आहे. बंदी असलेले चेन्नई आणि राजस्थान संघ पुन्हा येत आहेत. या संघाना त्यांचे किती खेळाडू परत केले जातील याबाबत अजून निर्णय झालेला नाही पण ३ खेळाडू परत केले जातील अशी शक्यता आहे.
Nov 15, 2017, 03:51 PM ISTधोनीच बनणार कर्णधार तर रैनाला झटका
आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल 21 नोव्हेंबरला पुढील आयपीएलसाठी खेळाडूंना परत करण्याच्या धोरणाची घोषणा करणार आहे. अशी अपेक्षा आहे की प्रत्येक संघाला तीन खेळाडूंना परत करण्याची परवानगी मिळू शकते.
Nov 15, 2017, 10:53 AM ISTसुरेश रैनाने विराट कोहलीला टाकलं मागे
गुजरात लायंसचा कर्णधार सुरेश रैनाने शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सच्या विरोधात ८४ रनची शानदार खेळी केली. रैनाच्या या खेळीमुळे गुजरात लायंसने कोलकातावर विजय मिळवला. 188 रनचं टार्गेट त्यांनी सहज मिळवलं.
Apr 22, 2017, 12:22 PM ISTक्रिकेटर सुरेश रैनाला कन्यारत्न
टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाला कन्यारत्न झाले आहे, त्याचे सोशल मिडियावर त्याबद्दल अभिनंदन होत आहे.
May 14, 2016, 07:11 PM IST'चक्रवर्ती अशोक सम्राट'ची भूमिका रैना साकारणार
छोट्या पडद्यावरची सर्वात सुपर हिट शो, 'चक्रवर्ती अशोक सम्राट'मध्ये तुम्हाला आता नवा अशोका दिसणार आहे. या शोमध्ये अशोकाचं मोठं रूप तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत ही भूमिका सिद्धार्थ निगम साकारत होता, पण मोठ्या अशोकाच्या भूमिकेत मोहित रैना दिसणार आहे.
Apr 18, 2016, 04:47 PM ISTरैनाच्या गुजरातचा धोनीच्या पुण्यावर विजय
आयपीएलच्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सचा 7 विकेट आणि 12 बॉल राखून विजय झाला आहे.
Apr 14, 2016, 11:41 PM ISTआयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे टॉप ५ क्रिकेटर
आयपीएलच्या नवव्या सीझनला सुरुवात झाली आहे. टी-२० म्हटलं की सिक्सचा पाऊस पडलाच पाहिजे असं प्रत्येक क्रिकेट चाहत्याला वाटतं. त्यामुळे कोण अधिक सिक्स मारतं याकडे सर्वांचं अधिक लक्ष असतं.
Apr 10, 2016, 05:50 PM ISTटीम इंडियात खेळण्याच्या लायकीचे नाहीत धोनी, रैना - माजी कॅप्टन
भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि सुरेश रैना यांना आयपीएलमध्ये जास्त महत्त्व दिलं जात असल्याने त्यांची माजी भारतीय कॅप्टन बिशन सिंह बेदी यांनी निंदा केली आहे. दोघेही टीम इंडियामध्ये खेळण्याचे लायक नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे
Dec 19, 2015, 09:05 PM ISTया 4 खेळाडूंची मैत्री तुटणार
आयपीएस सुरू होऊन ८ वर्ष झाली. तेव्हापासून महेंद्र सिंग धोनी, सुरेश रैना, रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन या चेन्नई सुपरकिंगसाठी खेळणाऱ्या चारही खेळाडूंमध्ये चांगलीच मैत्री जमली होती. पण आता हे एकत्र खेळणार का नाही याचा निकाल उद्या लागणार आहे.
Dec 14, 2015, 07:55 PM ISTकोहली, धवन आणि रैनाला धोनीने दिला धक्का
वर्ल्डकप दरम्यान जर टीम इंडियाच्या खेळाडूंची बॅट तडपतेय, तर बॉलरही खणाखण विकेट घेतायत. मात्र टीम इंडियात फॅन्समध्ये सर्वात जर कुणी लोकप्रिय असेल, तर महेंद्रसिंह धोनीचं नाव यात आघाडीवर आहे.
Mar 17, 2015, 09:35 PM ISTधोनीनं सुरू केली ‘2015 वर्ल्डकप’ची तयारी!
टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीनं आता 2015च्या वर्ल्डकपची तयारी सुरू केलीय. ‘व्हिजन 2015’ डोळ्यासमोर ठेवून धोनी टीममध्ये आतापासूनच काही बदल करतोय.
Oct 15, 2013, 02:35 PM ISTमुंबई vs चेन्नई स्कोअरकार्ड
दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर चेन्नई आणि मुंबई यांच्या दरम्यान पहिला पात्रता सामना होत आहे.
May 21, 2013, 08:05 PM ISTचेन्नई vs हैदराबाद स्कोअरकार्ड
हैदराबादेत चेन्नई आणि हैदराबाद यांच्या सामना रंगतो आहे.
May 8, 2013, 08:34 PM IST