rajashree yadav

ED ची सलग 12 तास चौकशी, बेशुद्ध होऊन कोसळली तेजस्वी यादव यांची गर्भवती पत्नी, जाणून घ्या काय झालं?

Tejaswi Yadav Pregnant Wife Fainted: बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांच्या पत्नी चौकशीदरम्यान बेशुद्ध पडल्या आहेत. राजश्री यादव (Rajashree Yadav) गर्भवती असून सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) त्यांची चौकशी सुरु होती. यावेळी त्या बेशुद्ध पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती आहे. 

 

Mar 11, 2023, 03:55 PM IST