अशोक गहलोत आणि वसुंधरा राजेंमध्ये कोणाकडे जास्त संपत्ती?
Ashoka Gehlot and Vasundhara Raje Property: प्रतिज्ञापत्रानुसार, वसुंधरा राजेंकडे कोणती गाडी नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सरदारपूरा येथून निवडणूक लढवली. अशोक गेहलोत यांच्याकडे 11 कोटी 68 लाख 98 हजार 758 रुपये इतकी संपत्ती आहे. यातील 10.27 कोटींची संपत्ती स्वत:कडे तर उरलेली संपत्ती पत्नीच्या नावे आहे. वसुंधरा राजेंप्रमाणे गेहलोत यांच्याकडेदेखील कोणती गाडी नाही. राजस्थान विधानसभा निवडणुकीचे चित्र हळुहळू स्पष्ट होऊ लागले आहे.
Dec 3, 2023, 12:45 PM IST'गरिबांसाठी मी तुरुंगातही जायला तयार'; राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका
Rajasthan Assembly Election 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या 2023 संदर्भात आज राजस्थानमध्ये भाजपचे अनेक वरिष्ठ नेते सभा घेत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
Nov 18, 2023, 03:03 PM ISTलग्नाच्या मुहूर्तामुळे बदलली निवडणुकीची तारीख; केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाने राजस्थानमधील निवडणुकांच्या तारखा बदलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राजस्थानमध्ये आता 23 नोव्हेंबर ऐवजी 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
Oct 12, 2023, 09:16 AM IST