मंत्रालय हॉटस्पॉट : आतापर्यंत १४ मंत्री, अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
Sep 24, 2020, 06:12 PM ISTधक्कादायक, लॉकडाऊनमुळे तब्बल ६० लाख कर्मचारी बेरोजगार
लॉकडाऊनने देशभरातल्या कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ही बाब धक्कादायक आकडेवारीमधून उघड झाली आहे.
Sep 19, 2020, 02:32 PM IST'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । लोकलच्या १५० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय
कोरोनाचे संकट असल्याकारणाने मुंबई लोकल सेवा बंद आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी विशेष लोकल चालविण्यात येत आहेत.
Sep 19, 2020, 08:49 AM ISTकोरोनाचे संकट । नागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू
आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या अग्रसहास्तव जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे.
Sep 19, 2020, 08:08 AM ISTबुलडाणा जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत जनता कर्फ्यू, पालकमंत्र्यांची घोषणा
कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू.
Sep 19, 2020, 07:12 AM ISTकोविड-१९ : राज्यात सध्या ३ लाख १ हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरू
राज्यात गुरुवारी एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे.
Sep 18, 2020, 06:31 AM ISTमुंबई । पुरेशा वाहनांअभावी ऑक्सिजनचा तुटवडा - आरोग्य मंत्री टोपे
Maha State Health Minister Rajesh Tope On Scarcity Of Oxygen At Hospital And Covid Center
Sep 17, 2020, 11:10 AM ISTकोरोना संकट : सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन
कोरोना विषाणू या साथ आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.
Sep 16, 2020, 06:43 AM ISTप्रत्येक शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन लिक्विड प्लॅन्ट टाकणे बंधनकारक - टोपे
ऑक्सिजनची गरज वाढली आहे, त्यामुळे प्रत्येक जिल्हा रुग्णालयाने ऑक्सिजनचे प्लॅन्ट टाकले पाहिजे - टोपे
Sep 12, 2020, 02:42 PM ISTमुंबई | सरकार टीम वर्कने काम करत आहे - राजेश टोपे
Mumbai Vidhan Sabha Health Minister Rajesh Tope Speech 08Th Sep 2020
Sep 8, 2020, 05:45 PM ISTफडणवीस दिल्लीचे ब्लू आय बॉय; महाराष्ट्रासाठी एवढं तरी करावं- राजेश टोपे
हे साहित्य खरेदी करण्यासाठी राज्य सरकारला ३०० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.
Sep 8, 2020, 04:32 PM ISTमुंबई । आयसीयू बेड अडवून ठेवू देऊ नका, राजेश टोपे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
Maharashtra State Health Minister Rajesh Tope On Precautions And Alert Form Corona Diseases
Sep 3, 2020, 11:20 AM ISTमहत्त्वाची बातमी | कोरोना चाचणीचे दर इतके कमी करणार- आरोग्यमंत्री
Mumbai Health Minister Rajesh Tope On Covid Test Rate
Sep 2, 2020, 08:00 PM ISTमुंबई | पुणे पत्रकार मृत्यूप्रकरणी चौकशी करु - आरोग्यमंत्री
Mumbai Health Minister Rajesh Tope Press Conference 02Nd Sep 2020
Sep 2, 2020, 07:10 PM IST