rajiv kumar

नाशिकमध्ये महायुतीत धुसफुस; शिवसेनेपाठोपाठ भाजपाचे मुंबईत शक्तिप्रदर्शन, 4 आमदारांसह इच्छुकांनी घेतली फडणवीसांची भेट

Loksabha Election 2024 : नाशिक जागेवरुन महायुतीत टेन्शन अजून वाढणार आहे, असं चित्र दिसतंय. 4 आमदारांसह इच्छुकांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. 

Mar 25, 2024, 09:00 PM IST

नणंद-भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री, अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारात

Loksabha Election 2024 : अजित पवार एकटे आणि सुप्रिया सुळे यांची ताकद वाढताना दिसत आहे. कारण नणंद भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री झाली आहे. अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरल्या आहेत. 

Mar 25, 2024, 07:29 PM IST

अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा का दिला? राजीव कुमार यांनी पहिल्यांदा केला खुलासा!

Rajiv Kumar On Arun Goel resignation : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना शनिवारी पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यावर उत्तर दिलं. काय म्हणाले पाहा...

Mar 16, 2024, 06:44 PM IST

LokSabha: 'वफा खुद से नही होती...', EVM वरुन टीका करणाऱ्यांना निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिलं उत्तर

LokSabha: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त यांनी आपला शायराना अंदाजही समोर आणला. अनेक मुद्द्यांवर त्यांनी थेट शायरीतून उत्तर दिलं. ईव्हीएमवरुन विरोधक करत असलेल्या टीकेवररही त्यांनी भाष्य केलं. 

 

Mar 16, 2024, 06:36 PM IST

'तिसऱ्यांदाही आम्हीच...,' लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

Narendra Modi on LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 2 महिने निवडणुकीचा कार्यक्रम चालणार आहे. सात टप्प्यात मतदान होणार असून, 19 एप्रिलपासून सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपा-एनडीए पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे. 

 

Mar 16, 2024, 04:57 PM IST

लोकसभेपाठोपाठ 'या' 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

  State Assembly Election 2024:  लोकसभा 2024 च्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. ज्याची सर्वच जण वाट पाहतायत त्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे.  

Mar 16, 2024, 03:52 PM IST

'देशावर अभूतपूर्व आर्थिक अरिष्ट; विलक्षण उपायाची गरज'

गेल्या ७० वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेत कधीही अशाप्रकारचे संकट उभे राहिले नव्हते.

Aug 23, 2019, 11:35 AM IST

नीती आयोग उपाध्यक्षकांकडून भाजपला फायदा, निवडणूक आयोगाची नोटीस

निवडणूक आयोगाने नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांना झटका दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mar 27, 2019, 10:53 PM IST

काँग्रेसच्या 'न्याय स्कीम'वर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं प्रश्नचिन्ह

आचार संहिता भंग प्रकरणी निवडणूक आयोगाची नीति आयोगाच्या उपाध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस 

Mar 27, 2019, 08:43 AM IST

'रघुराम राजन यांच्या चुकीमुळे भारताचा विकास दर खालावला'

भारतीय अर्थव्यवस्थेच्या आजपर्यंतच्या इतिहासात कर्ज वितरणाचे प्रमाण कधीही इतक्या निचांकी पातळीला पोहोचले नव्हते.

Sep 3, 2018, 03:45 PM IST

कोणतीही मेहनत न करता सरकारी बँकेकडून लोन घ्यायचंय, मग जरूर वाचा

वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी दिली महत्वाची माहिती 

Jan 26, 2018, 11:37 PM IST