30 वर्षांनंतर बनतायत शशसोबत 3 राजयोग; नव्या वर्षी 'या' राशींचा भाग्योदय होण्याची शक्यता
Shash And Malavya Rajyog: या तिन्ही राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना अपार लाभ मिळण्याची शक्यता आहे. यावेळी काही या राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होऊ शकते.
Dec 22, 2023, 10:58 AM ISTGajlaxmi Rajyog 2024 : गुरु - शुक्र संयोगामुळे तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, 2024 मध्ये 'या' लोकांना प्रमोशनसह पगारवाढ?
Gajlaxmi Rajyog : नवीन वर्ष 2024 मध्ये गुरु आणि शुक्र हे वृषभ राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे गुरु शुक्रचा संयोगामुळे वृषभ राशीत गजलक्ष्मी राजयोग तयार होतो आहे. याचा प्रभाव 12 राशींवर होणार असून काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे.
Dec 9, 2023, 03:33 PM ISTपन्नास वर्षांनंतर मालव्य राजयोगासोबत बनतायत '3' खास राजयोग; 'या' राशींवर बरसणार पैशांचा पाऊस
Shash And Malavya Rajyog: 3 राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम मिळू शकणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Dec 6, 2023, 07:36 AM ISTKendra Trikon Rajyog: डिसेंबर महिन्याच्या अखेरीस बनणार केंद्रीय त्रिकोण राजयोग; 'या' राशींना होणार बक्कळ धनलाभ
Kendra Trikon Rajyog: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 31 डिसेंबर 203 रोजी गुरु स्थिती बदलामुळे या राशींना मोठा फायदा होणार आहे. गुरु ग्रहाच्या चालीत बदल झाल्याने केंद्रीय त्रिकोण राजयोग तयार होणार आहे.
Dec 5, 2023, 07:32 AM ISTRuchak-Kendra Trikon rajyog: मंगळ गोचरमुळे तयार झाले 2 राजयोग; डिसेंबरपर्यंत 'या' राशींचं नशीब चमकणार
Ruchak-Kendra Trikon rajyog : 16 नोव्हेंबरला मंगळाने वृश्चिक राशीत प्रवेश केलाय. त्यामुळे रुचक राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. या दोन राजयोगांमुळे 3 राशींसाठी खूप भाग्यवान सिद्ध होणार आहे.
Nov 24, 2023, 07:28 AM ISTRajyoga December 2023 : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरमध्ये 4 राजयोग! 'या' राशींना आकस्मिक धनलाभ
December 2023 Rajyoga : बघता बघता 2023 ला अलविदा करण्याची वेळ आली आहे. आता या वर्षातील अखेरचा महिना डिसेंबर काही राशींना धनवान करणार आहे. डिसेंबर महिन्यात 4 राजयोग तुमच्यासाठी भाग्यवान ठरणार आहे.
Nov 21, 2023, 12:30 AM ISTBudhaditya Rajyog: मंगळाच्या राशीत बनला बुधादित्य राजयोग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Budhaditya Rajyog In Scorpio: बुध आणि सूर्याच्या गोचरमुळे वृश्चिक राशीमध्ये सूर्य आणि बुध यांचा संयोग तयार झाला आहे. ज्यामुळे वृश्चिक राशीत बुधादित्य राजयोग तयार झालाय. अशा स्थितीत या योगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे.
Nov 19, 2023, 07:45 AM ISTBudhaditya Rajyog : दिवाळीनंतर वृश्चिक राशीत निर्माण होणार बुधादित्य राजयोग! 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Budhaditya Rajyog In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीनंतर वृश्चिक राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात अच्छे दिन सुरु होणार आहे. त्यांना अचानक धनलाभाचे योग निर्माण होणार आहेत.
Nov 7, 2023, 05:30 AM ISTNeechbhang Rajyog : 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्रमुळे नीचभंग राजयोग! 'या' 3 राशी अचानक होणार मालामाल
Neechbhang Rajyog : तब्बल 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्र या ग्रहामुळे नीचभंग राजयोगाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
Nov 7, 2023, 05:00 AM ISTShani Gochar: पुढच्या वर्षी शनी देव बनवणार धन राजयोग; 'या' 3 राशी अचानक होणार मालामाल
Shani Gochar 2024: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून 2023 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. या वर्षी अनेक शुभ आणि राजयोग निर्माण होणार आहेत. यामध्ये खास शनीदेव एक राजयोग तयार करणार असून यामुळे काही राशींच्या आयुष्यात अच्छे दिन येणार आहेत.
Oct 24, 2023, 09:14 AM ISTSashi Rajyog : चंद्र गोचरमुळे तयार झाला शशी राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती बनणार मालामाल
Sashi Rajyog Benefits And Impact: शशी राजयोग हा राजयोग चंद्राच्या गोचरने तयार होतो. जेव्हा चंद्र वृषभ आणि कर्क राशीत जातो तेव्हा हा राजयोग तयार होतो. 4 ऑक्टोबर रोजी चंद्राचे वृषभ राशीत गोचर झालं आहे.
Oct 5, 2023, 01:41 PM ISTAshtalakshmi Rajyog : अष्ट लक्ष्मी राजयोग 'या' मंडळींसाठी वरदान! लक्झरी लाइफसोबत मिळणार संपत्ती
Ashtalakshmi Rajyog : अष्टलक्ष्मी राजयोग हा वैदिक ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ योग मानला जातो. या योगामुळे चार राशींच्या घरात सुख समृद्धी नांदणार आहे. त्या राशींचं नशिब एका रात्रीत पालटणार आहे.
Sep 12, 2023, 08:30 PM IST
Vipreet RajYog: कन्या राशीत तयार झाला विपरीत राजयोग; 18 सप्टेंबरपर्यंत 'या' राशींचे अच्छे दिन!
Vipreet RajYog: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कोणताही ग्रह किंवा नक्षत्र जेव्हा विशिष्ट स्थितीत येतो तेव्हा राजयोग तयार होतो. मंगळ ग्रह 18 सप्टेंबर 2023 पर्यंत कन्या राशीत असणार आहे. मंगळाच्या प्रभावामुळे कन्या राशीत विपरीत राजयोग तयार झाला आहे
Sep 9, 2023, 08:35 AM ISTAmla Rajyoga : गुरु वक्रीमुळे तयार होणार अमला राजयोग! करोडपती होऊ शकतात 'ही' मंडळी
Amla Rajyoga/Guru Vakri : येत्या 4 सप्टेंबरला गुरु वक्री होणार आहे. त्यामुळे अमला राजयोग तयार होणार असून काही राशींची मंडळी करोडपती होणार आहे.
Sep 1, 2023, 11:41 AM ISTBhadra Rajyog: बुध ग्रहाच्या कन्या राशीतील प्रवेशाने तयार होणार ‘भद्र राजयोग’; अचानक 'या' राशी बनणार मालामाल
Bhadra Rajyog: येत्या काळात बुध ग्रह तब्बल एका वर्षानंतर कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या या गोचरमुळे एक खास राजयोग तयार होणार आहे. कुंडलीत बुध ग्रह स्वत:च्या राशीत किंवा उत्तम राशीत असताना भद्रा राजयोग तयार होतो.
Aug 26, 2023, 06:39 PM IST