rakhi sawant

राखी सावंत बळजबरी चुंबन प्रकरण 17 वर्षांनंतर मुंबई कोर्टात, मिका सिंगकडून FIR रद्द करण्याची मागणी

Mika Singh And Rakhi Sawant: ही गोष्ट आजची नाही तब्बल 17 वर्षांनंतर झाली. जेव्हा गायक मिका सिंग आणि अभिनेत्री राखी सावंत फ्रेंड होते. मिका सिंगच्या वाढदिवसाला गायकाने अचानक राखीला किस केली. आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 

Apr 11, 2023, 01:37 PM IST

'एकीकडे आईचं निधन तर दुसरीकडे पती...', Rakhi Sawant च्या त्या गाण्यावरून एकच चर्चा

Rakhi Sawant चं हे नवं गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातून राखीनं तिचं खासगी आयुष्य दाखवल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. राखी सावंत ही गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या आणि पती आदिल खानमध्ये सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत आली होती. राखीनं आदिलवर गंभीर आरोप लावल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. 

Mar 11, 2023, 03:00 PM IST

Urfi Javed ला पाहून Rakhi Sawant नं केलं असं कृत्य, Photo पाहून विश्वास बसणार नाही

Rakhi Sawant and Urfi Javed: राखी सावंत आणि उर्फी जावेद बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या आणि सोशल मीडियावरील सर्वात मोठ्या कॉन्ट्रोव्हर्शियल क्विन (Controversy Queen Rakhi Sawant Urfi Javed) आहेत. आता अशाच एका वादग्रस्त कारणामुळे त्या दोघी परत चर्चेत आल्या आहेत. 

Mar 8, 2023, 09:47 PM IST

राखीचा जलवा सुरूच! कॉन्ट्रोव्हर्शिअल क्विन Rakhi Sawant पुन्हा अडकणार लग्नबंधनात? नवा VIDEO व्हायरल

Rakhi Sawant Viral Video : राखी सावंतचा अजून एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये राखी सावंत (Rakhi Sawant Viral Bridal Video) वधूच्या वेशात बाहेर आली आहे आणि आपल्या पतीचा उल्लेख करत परत तिनं काहीतरी नौंटकी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Feb 25, 2023, 07:34 PM IST

Rakhi Sawant : 'मी बाहेर आलो की...',राखी सावंतला आदिल खान दुर्राणीने दिली धमकी

Rakhi Sawant: ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल रोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. त्यातच आता आदिलने राखीला धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. 

Feb 21, 2023, 10:36 AM IST

'गर्भपात आणि लगेचच शरीरसंबंध...', Rakhi Sawant चा पती आदिलबद्दल धक्कादायक खुलासा

Rakhi Sawant नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. राखी सावंतनं पती आदिल खान विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्या आली आहे. 

Feb 18, 2023, 04:06 PM IST

राखी सावंतच्या मदतीसाठी सलमान खान नेहमी पुढे का येतो? काय आहे दोघांचं नातं, जाणून घ्या

ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच आपल्या वक्तव्याने चर्चेत असते. पण राखी सावंतच्या पाठिशी भक्कम पाठिंबा आहे तो म्हणजे बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा.

Feb 16, 2023, 04:30 PM IST

आधी प्रेमात पाडलं आणि मग...; तुम्हाला माहितीये का? Rakhi Sawant आणि आदिलची Love Story

Valentine's Day Special : राखी सावंत आणि आदिल खानची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या कशी सुरु झाली ही लव्ह स्टोरी...

Feb 14, 2023, 05:26 PM IST

Rakhi Sawant: आधी Liplock, मग थेट Bedroom...,राखीने शेअर केला आदिल खानबरोबरचा बेडरुमधला 'तो' VIDEO

Rakhi Sawant Adil Khan: बॉलिवूडमधील बहुचर्चित अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) आणि आदिल खान (Adil Khan) यांच्या विवाहानंतर काही दिवसातच त्यांच्यातील वाद समोर येऊ लागल्या, कधी त्यांच्यातील बेबनाव तर कधी इतर अन्य कारणांनी ही जोडी चर्चेचा विषय ठरली आहे. आता अशाच एका कारणाने राखी चर्चेत आली आहे.  

Feb 14, 2023, 11:39 AM IST

'आता त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नंट...', Rakhi Sawant चा पती आदिलबाबत खळबळजनक खुलासा

राखी सावंतनं तिचा पती आदिल खानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिच्या पतीनं तिला धोका दिल्याचे राखीचे म्हणणे आहे. 

Feb 13, 2023, 11:58 AM IST

राखी सावंतचा नवरा आदिल दुर्रानीच्या अडचणी वाढल्या, विद्यार्थिनीने केली लैगिंक अत्याचारची तक्रार दाखल

राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी सध्या सतत चर्चेत आहे. आदिलवर ड्रामा क्वीनने मारहाण आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

Feb 12, 2023, 04:56 PM IST

मला किळस येते; सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नावर Rakhi Sawant चं वक्तव्य

Sidharth Malhotra आणि Kiara Advani यांच्या लग्नाच्या गोड बातमीवर हे काय बोलून गेली राखी सावंत...

Feb 12, 2023, 04:31 PM IST

गरीबीमुळे Tina-Anil Ambani यांच्या लग्नात जेवण वाढणारी अभिनेत्री आज आहे करोडोंची मालकीण

राखी सावंत तिच्या अभिनयापेक्षा तिच्या विचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहते परंतु तिने वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अंबानी कुटुंबाच्या लग्नात जेवण वाढले होते. 

Feb 11, 2023, 10:29 PM IST

Rakhi Sawant च्या वादात Sherlyn Chopra ची एन्ट्री, आदिलला 'भाऊ' म्हणत शार्लिन म्हणाली...

Sherlyn Chopra On Rakhi Sawant: राखी सावंतने आठ महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड आदिल खानशी  (Adil Khan Durrani) लग्न केलं होतं. त्यानंतर आता दोघांच्या आयुष्यात वादळ आल्याचं पहायला मिळतंय. त्यावर आता अभिनेत्री शर्लिन चोप्राने प्रतिक्रिया दिलीये. 

Feb 10, 2023, 11:19 AM IST

Rakhi Swant च्या हाती लागली पती आदिल खानच्या पहिल्या लग्नाची पत्रिका!

Adil Khan Durrani ला अटक झाल्यानंतर राखी सावंतनं मोठा खुलासा केला आहे. तिला आदिल खानच्या पहिल्या लग्नाविषयी कोणत्या गोष्टी प्रुफ म्हणून मिळाल्या आहेत. हा खुलासा तिनं केला आहे. 

Feb 9, 2023, 04:26 PM IST