Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन करताना औक्षणाच्या ताटात ठेवा 'या' 8 गोष्टी!
Raksha Bandhan 2023 : बहीण भावाच्या प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन. भावाला ओवाळताना औक्षणाच्या ताटात कुठल्या गोष्टी हव्यात हे जाणून घ्या.
Aug 29, 2023, 04:10 PM IST
भावाला राखी बांधताना 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या नाहीतर...
Raksha Bandhan 2023 : भाऊ बहिणीच्या नात्याला आणखी गोडवा देणारा सण रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. भावाला राखी बांधताना 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या नाहीतर...
Aug 29, 2023, 03:04 PM ISTRaksha Bandhan 2023 : 700 वर्षांनंतर पंचमहायोग! 30 की, 31 ऑगस्ट भावाला राखी कधी बांधायची? पंचांगकर्ते दा. कृ. सोमणांची माहिती
Raksha Bandhan 2023 : यंदा भद्राचं सावट आल्यामुळे रक्षाबंधन 30 की, 31 ऑगस्ट कधी आहे याबद्दल संभ्रम आहे. अशात पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Aug 29, 2023, 07:37 AM ISTRakshbandhan 2022: रक्षाबंधन नक्की कधी? 'या' दिवशी राखी बांधण्याची करू नका चूक
हिंदू धर्मानुसार श्रावण महिना पवित्र मानला जातो. या महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला मनगटावर राखी बांधते. भावाला राखी बांधताना बहिण त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्याच वेळी, भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात आणि त्यांचे संरक्षण करण्याचे वचन देतात. मात्र यावर्षी पौर्णिमा 11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट असा दोन दिवशी येत असल्यामुळे रक्षाबंधनाच्या तारखेबाबत बराच गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे राखी नेमकी कोणत्या दिवशी बांधायची जाणून घ्या...
Aug 10, 2022, 03:32 PM ISTRaksha Bandhan 2022 : भावासाठी राखी खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या
कशी निवडाल राखी?
Jul 28, 2022, 02:33 PM ISTRaksha Bandhan 2022 : रक्षाबंधनचा मुहूर्त कधी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व
राखी बांधण्यासाठी योग्य मुहूर्त कोणता? रक्षाबंधनाची तारीख आणि महत्त्व आजच जाणून घ्या
May 31, 2022, 09:58 AM IST