1800 कोटी खर्चून अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराला पहिल्याच पावसात गळती; रामलल्लाचं दर्शन बंद होणार?
Ram Mandir : रामलल्ला दलदलीत? अयोध्येतील राम मंदिरात पावसानंतर नेमकी काय परिस्थिती? पुजाऱ्यांच्या दाव्यामुळं खरं चित्र समोर
Jun 25, 2024, 07:53 AM IST
ISRO च्या टीमने केले रामलल्लाचे 'सुर्य तिलक', अध्यात्माला वैज्ञानिक चमत्काराची जोड
Surya Abhishek Of Ramlala On Ram Navami : अयोध्येच्या राम मंदिरात सूर्य तिलक सोहळा पार पडला. सूर्य तिलक नेमकं कोणी आणि कसं नियोजित केलं? याची माहिती पाहुया...!
Apr 17, 2024, 07:35 PM ISTरंगांनी न्हाऊन निघाले रामलल्ला; 'रंगभरी एकादशी'निमित्त अयोध्येत रंगांची उधळण; पाहा फोटो
Holi in Ayodhya 2024: अयोध्या नगरीमध्ये रामलल्ला मंदिरात विराजमान झाल्या क्षणापासून इथं येणाऱ्या भाविकांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यातच होळीनिमित्तसुद्धा भाविक मोठ्या संख्येनं इथं आल्याचं पाहायला मिळत आहे.
Mar 21, 2024, 01:16 PM ISTअयोध्येत दररोज 2 लाख भाविक, 9 दिवसात इतक्या रुपयांचं दान
Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे. हा दिवस देशभरात दिवाळी म्हणून साजरा करण्यात आला. 23 तारखेपासून राम मंदिरात सामान्य भाविकांना दर्शन खुलं करण्यात आलं. तेव्हापासून दररोज लाखो भाविक अयोध्येत दाखल होत आहेत.
Jan 30, 2024, 09:47 PM ISTलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनिती, रामभक्तांसाठी 6 मतदारसंघातून विशेष ट्रेन
Mumbai Ayodhya Special Train: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रामलल्लाचे दर्शन मोहीम हातात घेतली आहे. रामभक्तांसाठी 6 मतदारसंघातून 6 विशेष ट्रेन धावणार आहेत.
Jan 30, 2024, 09:56 AM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (29 जाने ते 03 फेब्रु. 2024) : दुहेरी राजयोग 'या' राशींच्या लोकांना दुहेरी लाभ!
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात दुहेरी राजयोग काही राशींना आर्थिक फायदा करणार आहे. गजकेसरी आणि बुधादित्य राजयोग या आठवड्यात कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य.
Jan 28, 2024, 04:36 PM ISTआता लाऊड स्पीकर त्रासदायक नाही का? अयोध्येतील Video वर सोनू निगम म्हणाला, 'तुमच्या पोटात जी कळ..'
Sonu Nigam Over Loud Speaker Comment: काही वर्षांपूर्वी सोनू निगमने मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भातून बोलताना मशिंदींवरील भोंग्यावरुन होणाऱ्या आझानला विरोध करणारं मत व्यक्त केल्याने मोठा वाद निर्माण झाला. याचाच संदर्भ देत अयोध्येतील इव्हेंटनंतर त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला पण हा प्रयत्न ट्रोलरवरच उलटला
Jan 27, 2024, 06:39 AM IST'सोहळा रामाचा कमी मोदींचा जास्त होता, रामाचे गुदमरणे...'; ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Group On Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: लाखोंचे जत्थे रामजन्मभूमीच्या दिशेने निघाले आहेत व हे सर्वसामान्य भक्त आहेत. त्यात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुणांचा भरणा जास्त आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Jan 25, 2024, 07:39 AM ISTअयोध्येतल्या राममंदिरातील पुजाऱ्यांचा पगार किती?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर 23 जानेवारीपासून मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. गेल्या दोन दिवसात लाखो भाविकांना प्रभू श्री रामाचं दर्शन घेतलं. कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून रामाच्या दर्शनाशाठी रांग लागलेली असते.
Jan 24, 2024, 09:07 PM ISTAyodhya Ram Temple: 'त्यानंतरही नरेंद्र मोदी जिवंत असतील, तर...,' काँग्रेस नेत्याला शंका, भाजपा संतापली
काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी खरंच 11 दिवस उपवास ठेवला का? अशी विचारणा करत शंका व्यक्त केली आहे.
Jan 24, 2024, 12:58 PM IST
मंदिरात जाऊन पाकिस्तानी क्रिकेटपटूचं देवदर्शन; अयोध्येबद्दल म्हणाला, 'अनेक शतकांपासून..'
Pakistani Player On Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: 22 जानेवारीलाच तो देवदर्शनासाठी मंदिरात गेला होता.
Jan 24, 2024, 12:50 PM IST'छत्रपती जन्माला आले नसते तर आज...'; मोदींची शिवरायांशी तुलना केल्याने संतापले उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray On PM Modi Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: नाशिकमधील शिवसेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना अयोध्येत करण्यात आलेल्या भाषणावरुन टीका केली आहे.
Jan 23, 2024, 01:06 PM ISTअयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाला जायचंय? किती असेल शुल्क? मंदिरातील प्रवेशाची, आरतीची वेळ सगळं जाणून घ्या
अयोध्येतील राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा पूर्ण झाली आता सगळ्यांना वेध लागलेत ते रामलल्लाच्या दर्शनाचे. अशावेळी मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांना अनेक प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.
Jan 23, 2024, 12:18 PM ISTअयोध्येत रामलल्लासाठी सेलिब्रिटींची गर्दी! सचिनही निघाला 'या' सेलिब्रिटीचा फॅन; काढला सेल्फी
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Celebrities Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली. या सेलिब्रिटींचे काही फोटो समोर आले असून अगदी सेलिब्रिटीही कोणाचे चाहते आहेत याची कल्पना या सोहळ्याची काही सेल्फी फोटोंवरुन आली. पाहूयात या सोहळ्यातील सेलिब्रिटींचे खास फोटो...
Jan 23, 2024, 11:37 AM ISTलतादीदी आज असत्या तर कसं गायलं असतं 'राम आएंगे...'; AI ने चा VIRAL VIDEO ऐकून व्हाल मंत्रमुग्ध
Fact Check : लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत, पण तिच्यांचा सुरेल आवाजाने त्या कायम आपल्या हृदयात जिवंत आहेत. त्याच्या आवाजातील 'राम आयेंगे तो अंगना सजाँगी' कसं वाटलं असतं. सोशल मीडियावर VIRAL झालेला व्हिडीओ ऐकून तुम्ही नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल.
Jan 23, 2024, 11:27 AM IST