ram mandir inauguration

Ayodhya Ram Mandir Inauguration_Invitation PT2M46S

Ayodhya | Ram Mandir Invitation Card | अशी आहे राम मंदिर सोहळ्याची आमंत्रण पत्रिका; पाहा

Ayodhya | Ram Mandir Invitation Card | अशी आहे राम मंदिर सोहळ्याची आमंत्रण पत्रिका; पाहा

Dec 29, 2023, 11:35 AM IST

Ayodhya Ram Mandir Inauguration : बॉलीवूडच्या फक्त 'या' सेलिब्रेटींना अयोध्येतून बोलावणं; यादी आली समोर, पाहा PHOTO

Ayodhya Pran Pratishtha : अयोध्येत राम मंदिराची तयारी जोरात सुरु आहे. श्री रामाचे बाल रुप रामललाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. अयोध्येत 70 एकर जागेवर राम मंदिर बांधले जात आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अभिषेक सोहळ्यासाठी देशभरातील नामवंत व्यक्तींना आमंत्रित केले आहे. या यादित 3 हजार व्हीआयपींसह एकूण 7 हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.  

 

Dec 29, 2023, 11:34 AM IST

'Rebuild Babri Masjid...';JNU च्या भिंतींवर पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणा

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसच्या भिंतींवर पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणा लिहिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. जेएनयूमध्ये लोकांना भडकवण्याच्या प्रयत्नात, कॅम्पसच्या भिंतींवर बाबरी मशिदीच्या पुनर्बांधणीच्या घोषणा लिहिण्यात आल्या आहे

Dec 29, 2023, 08:39 AM IST
Inauguration of Ram Temple in Ayodhya is a BJP program says Sanjay Raut PT35S

VIDEO | राम मंदिर उद्घाटन सोहळा भाजपाचा इव्हेंट - संजय राऊत

Inauguration of Ram Temple in Ayodhya is a BJP program says Sanjay Raut

Dec 28, 2023, 04:00 PM IST

प्रभू श्री 'राम' थालयंड देशाचा राजा; येथे आहे मोठी अयोध्या नगरी

अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. अयोध्येत भव्य दिव्य असे राम मंदिर उभारण्यात येत आहे. प्रभू राम यांचे भक्त परदेशातही आहेत. थायलंडमध्ये प्रभू रामचंद्र यांना राजा मानले जाते. 

Dec 26, 2023, 04:52 PM IST

डोक्यावर हिजाब आणि हातात भगवा! राम मंदिर सोहळ्यासाठी मुंबईहून अयोध्येला पायी निघाली मुस्लिम तरुणी

देशभरात अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. अनेक जण अयोध्येला निघाले आहेत. मुंबईहून एक मुस्लीम तरुणी देखील पायी चालत अयोध्येला निघाली आहे. 

Dec 25, 2023, 05:15 PM IST

हिजाब घालून म्हणते भजन, मुंबईतून अयोध्येला निघालेली शबनम आहे तरी कोण?

Shabnam Mumbai to Ayodhya: शबनम शेख बुरखा, हिजाब घालते आणि साडी, लेहेंगा देखील परिधान करते. ती स्वतःला सनातनी मुस्लिम म्हणवते. ईश्वर शर्मा हा बिहारचा असून दिल्लीत राहतो. शबनम मुंबईत राहते पण त्यांचे प्रेम कायम आहे. शबनम म्हणते की मी राष्ट्रवादी आहे. माझ्यात राष्ट्रभक्तीचे रक्त आहे. माझ्यासाठी देशभक्ती प्रथम येते. शबनम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे एक यूट्यूब चॅनलही आहे. मुस्लिम मुलगी असूनही माझी प्रभु श्रीरामावर श्रद्धा आहे. त्यामुळे मला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचंय, असे शबनम सांगते.

Dec 23, 2023, 03:39 PM IST

'राम मंदिर बनेपर्यंत लग्न नाही करणार', 31 वर्षांनी होतेय संकल्पपूर्ती; कोण आहेत भोजपाली बाबा?

Bhojpali Baba: भोजपाली बाबा असे या अनोख्या भक्ताचे नाव असून त्यांचे खरे नाव रवींद्र गुप्ता आहे. त्यांनी 1992 साली अनोखा संकल्प केला.

Dec 21, 2023, 05:21 PM IST

'राम मंदिर लढ्यात योगदान नसणाऱ्यांचा अयोध्येत सोहळा' ठाकरे गटाची टीका

Ram Mandir Inauguration : अयोध्येत साकारल्या जात असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे. पण उद्धव ठाकरेंना यांचं आमंत्रण देण्यात येणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

Dec 21, 2023, 03:13 PM IST

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी VVIP पाहुण्यांना निमंत्रण, अमिताभ, सचिन, विराट, अंबानी आणि... पाहा Guest List

Ram Mandir Inauguration : अयोध्येत उभं राहत असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे. 

Dec 7, 2023, 03:27 PM IST