ram nath kovind

टी.व्ही. पासून ते बॉलिवूडपर्यंत अभिनयाची छाप टाकणाऱ्या मनोज जोशींनी पद्मश्री बहाल...

टी.व्ही. पासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयातून आपली ओळख निर्माण करणारे अभिनेते मनोज जोशी यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

Apr 3, 2018, 05:00 PM IST

राष्ट्रपतींच्या अरुणाचल भेटीने चवताळले चीन, केला विरोध...

  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अरूणाचल भेटीला चीनने विरोध केला आहे.  द्विपक्षीय संबंधात 'निर्णायक' क्षण आला असताना भारताने असे पाऊल उचलून सीमा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनण्यापासून वाचले पाहिजे, असा फुकटचा सल्लाही चीनने दिला आहे. 

Nov 20, 2017, 10:55 PM IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ घेतल्यावर त्यांचे ट्विटवर बनले ३२ लाख ७० हजार फॉलोवर्स

 रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यावर सुरूवातीच्या काही तासात त्यांना ट्विटरवर ३२ लाख ७० लाख लोकांनी फॉलो केले. कोविंद राष्ट्रपतीपदाची शपथ घेत असताना त्यांच्या फॉलोवर्सची संख्या झपाट्याने वाढत होती. 

Jul 25, 2017, 07:11 PM IST

रामनाथ कोविंद यांनी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून घेतली शपथ

नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी मंगळवारी १२.१५ मिनिटांचनी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 

Jul 25, 2017, 12:23 PM IST

भेटा होणाऱ्या राष्ट्रपतींच्या मुलींशी ज्यांनी कधी नाही दाखवली आपल्या वडिलांची ओळख

 रामनाथ कोविंद मंगळवारी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहे. कोविंद देशाचे दुसरे दलित राष्ट्रपती होणार आहे. सामान्य जीवन आणि कुशल व्यक्तीमत्त्वाचे धनी असलेले रामनाथ कोविंद बिहारचे राज्यपाल होते. 

Jul 24, 2017, 08:39 PM IST

गेल्या ४३ वर्षांत कोणत्या राष्ट्रपतींना मिळाले सर्वाधिक मतं?

राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना विजय मिळालाय. पण, गेल्या ४३ वर्षांत कोणत्या राष्ट्रपतींना सर्वाधिक मतं मिळालीत याची माहिती तुम्हाला आहे का?

Jul 21, 2017, 12:21 PM IST

आज होणार देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा

आज देशाच्या १४ व्या राष्ट्रपतीची घोषणा होणार आहे. 

Jul 20, 2017, 08:45 AM IST

राष्ट्रपती निवडणूक : रामनाथ कोविंद आज दाखल करणार अर्ज

येत्या १७ जुलैला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. 

Jun 23, 2017, 09:00 AM IST

काँग्रेस आघाडीला मोठा धक्का, नितीश कुमारांचा कोविंदना पाठिंबा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पर्यायाने काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.

Jun 21, 2017, 04:49 PM IST

कोविंद यांच्या उमेदवारीवर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया

 बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा झाल्यामुळं वैयक्तिक आनंद झाल्याची प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केलीय.

Jun 19, 2017, 08:05 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा

अध्यक्ष अमित शाह यांनी केली राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारीची घोषणा

Jun 19, 2017, 02:35 PM IST