राम मंदिरासाठी श्री श्री रवीशंकर यांच्या मध्यस्तीचा प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 16, 2017, 10:43 PM ISTअयोध्या वाद : पुढील वर्षी राम मंदिराचे काम सुरु होईल - यूपी शिया वक्फ बोर्ड
अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे. रामाच्या नावावर वाद होता कामा नये, असे सांगत हा वाद लवकरच सुटेल अशी आशा यूपी शिया वक्फ बोर्डाचे प्रमुख वसीम रिझवी यांनी मंगळारी श्री श्री रविशंकर यांच्याशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर उभारण्याबाबत श्री श्री रविशंकर मध्यस्ती करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी रिझवी यांची भेट घेतली.
Oct 31, 2017, 04:42 PM ISTअयोध्या राम जन्मभूमी वाद, ११ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनवाणी
अयोध्या राम जन्मभूमी वादाची ११ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनवाणी होणार आहे. यासाठी तीन न्यायमूर्तींचे कोर्ट असणार आहे. याबाबत संकेतस्थळावर एक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Aug 5, 2017, 10:02 AM ISTराम मंदिरबाबत तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राजी
अयोध्येमधील राम मंदिराविषयी वादाचे निराकारण होण्याचे संकेत मिळाले आहेत. वादावर तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने संमती दर्शविली आहे.
Mar 22, 2017, 02:08 PM ISTराम मंदिर प्रश्नावर तोडगा काढा : सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर मुद्यावर टिप्पणी व्यक्त केली आहे. राम मंदिराचा मुद्दा संवेदनशील आहे. संवेदनशील मुद्यावर गजर पडल्यास मध्यस्थी करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविली आहे.
Mar 21, 2017, 12:01 PM ISTराम मंदिर उभारणीचे कायदेशीर अडथळे सरकारनं दूर करावे - संघाची मागणी
अयोद्धेत श्रीरामाचं मंदिर व्हावं अशी संपूर्ण हिंदू समाजाची इच्छा आहे. त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीत असलेले कायदेशीर अडथळे सरकारनं दूर करावेत असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हटलंय. हैदराबादमध्ये काल संघाच्या प्रतिनिधी सभेचा समारोप झाला. त्यावेळी पत्रकार परिषदेत सरकार्यवाह भैय्याजी जोशींनी ही मागणी सरकारकडे केली आहे.
Oct 26, 2016, 09:08 AM IST'राम मंदिर बांधल्याने गरिबांच्या ताटात अन्न मिळेल का?'
अयोध्येत राम मंदिर बांधल्यानं गरिबांच्या ताटात अन्न येणार आहे का? असा सवाल आज एका विद्यार्थ्यानं थेट सरसंघचालक मोहन भागवतांना विचारला.
Jan 28, 2016, 06:29 PM ISTनंदुरबार: संघाच्या संमेलनात अयोध्येतील प्रस्तावीत राममंदीराची प्रतीकृूती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 04:51 PM ISTराम मंदिराबाबत दोन दिवशीय शिबीर, काँग्रेसचा विरोध
दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये राम मंदिराबाबतच्या दोन दिवसीय शिबिराला सुरुवात झालीय. मात्र शिबिराचं उदघाटन होण्याआधीच युथ काँग्रेस आणि डाव्याच्या विद्यार्थी संघटनांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली.
Jan 10, 2016, 12:23 PM ISTअयोध्येत राम मंदिर झाले तर सोन्याचा मुकूट करेल - मुस्लिम नेता
अयोध्येत भगवान रामाचे एक भव्य मंदिर व्हायला हवे असे समाजवादी पक्षाचे मुस्लिम नेते बुक्कल नबाव वाटत आहे
Jan 8, 2016, 06:01 PM ISTराज्यसभेत राम मंदिर मुद्द्यावरुन गदारोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2015, 09:43 AM ISTशिळा भरलेले दोन ट्रक अयोध्येत दाखल; राम मंदिराचा बिगुल?
शिळा भरलेले दोन ट्रक अयोध्येत दाखल; राम मंदिराचा बिगुल?
Dec 22, 2015, 10:27 AM ISTराम मंदिर उभारण्यास जगातील कोणतीही ताकत रोखू शकत : साक्षी
जगाच्या नकाशावरील पाकिस्तान अस्तित्वात राहणार नाही. भारत हा काश्मीरचा गुलाम नाही तर आता लोहोरची मागणी करेल. पाकिस्तान अधिकृत काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंक आहे आणि भारत याच्यासह राहिल, असे बेधडक विधान खासदार सच्चिदानंद हरी साक्षी यांनी केलेय. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत कोणीही रोखू शकत नाही, असे ते यावेळी म्हणालेत.
Sep 10, 2015, 11:33 AM ISTराम मंदिर निर्माणाचा मार्ग कोणीही अडवू शकत नाही : साक्षी महाराज
भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्याचे समर्थन केले आहे. राम मंदिराच्या प्रश्नावर बोलताना साक्षी महाराज म्हणाले, जगातील कोणतीही शक्ती अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाचा मार्ग अडवू शकत नाही.
Jun 4, 2015, 06:04 PM ISTकिल्लारीत सात वर्षांनी राम मंदिराच उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2015, 10:20 AM IST