rana daggubati

बाहुबली २ने तोडले सारे रेकॉर्ड

तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाहुबली२- द कनक्लूजन हा सिनेमा शुक्रवारी भारतात रिलीज झाला. तब्बल ६५०० स्क्रीन्सवर हा सिनेमा झळकला. तज्ञांच्या मते रिलीजच्या पहिल्याच दिवशी बाहुबली२ने रेकॉर्डतोड कमाई केलीये.

Apr 29, 2017, 10:55 AM IST

FILM REVIEW : 'बाहुबली २'... कमालीची कल्पकता आणि अप्रतिम VFX

ज्या सिनेमाची सगळेच वाट बघत होते, तो सिनेमा अखेर रुपेरी पडद्यावर झळकलाय. 

Apr 29, 2017, 10:50 AM IST

बाहुबलीचा तिसरा पार्ट येणार? हे घ्या ५ पुरावे

दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता खुलासा झाला आहे की कटप्पाने बाहुबलीला का मारले.  आम्ही या ठिकाणी का मारले हे सांगणार नाही. पण ज्यांनी चित्रपट पाहिला त्यांना नक्की कारण कळाले असे. आता चित्रपट पाहिलेल्यांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला असेल की बाहुबलीचा पार्ट ३ येणार का? 

Apr 28, 2017, 07:59 PM IST

रिलीजपूर्वीच बाहुबलीने कमविले ४४४ कोटी रुपये

 गेल्या अनेक दिवसापासून बहुप्रतिक्षित बाहुबली - द कनक्युजन हा चित्रपट आज रिलीज झाला. रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाने ४४४ कोटी रुपयांच कमाई केली आहे. 

Apr 28, 2017, 06:25 PM IST

तामिळनाडूमध्ये 'बाहुबली २'चे सकाळचे शो रद्द

कटप्पाने बाहुबलीला का मारले या प्रश्नाचे उत्तर आज अखेर चाहत्यांना मिळतेय. आज हा बहुप्रतिक्षित सिनेमा प्रदर्शित झालाय. 

Apr 28, 2017, 12:14 PM IST

'बाहुबली मी पाहिलेला बेस्ट चित्रपट'

एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली द कनक्लूजन हा सिनेमा अखेर आज प्रदर्शित झालाय. गेल्या कित्येक महिन्यांपासून चाहत्यांना पडलेल्या कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे. 

Apr 28, 2017, 09:41 AM IST

राणानं वाढवली 'बाहुबली: द कनक्ल्युजन'ची उत्सुकता

'बाहुबली: द बिगीनिंग' या चित्रपटाचा दुसरा भाग 'बाहुबली: द कनक्ल्युजन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Oct 7, 2016, 08:42 PM IST

राणा डग्गुबाट्टीने चित्रपटासाठी तब्बल आठ रात्री घालवल्या पाण्याखाली

हैदराबाद : बाहुबली चित्रपटात भल्लालदेवाची भूमिका करणारा राणा डुग्गाबट्टी सध्या 'गाझी' नावाची त्रैभाषिक फिल्म करण्यात व्यस्त आहे. 

Feb 25, 2016, 05:11 PM IST