rani mukharji

डान्स इंडिया डान्समध्ये राणीचा खास अंदाज...

अभिनेत्री रानी मुखर्जी हिचकी सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये कॅमबॅक करत आहे. 

Feb 8, 2018, 10:19 PM IST

राणी मुखर्जीचं ‘हिचकी’ या सिनेमाव्दारे पुनरागमन

फोटोग्राफर अविनाश गोवारिकरने राणीचं हे फोटोशूट केलं आहे.

Sep 17, 2017, 12:00 AM IST

राणी मुखर्जी या चित्रपटातून करणार पुनरागमन

 राणी मुखर्जीने आई होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सिल्वर स्क्रिनपासून दूरावलेली राणी मुखर्जी आता सिनेसृष्टीमध्ये पुन्हा येण्याच्या तयारीत आहे. 'हिचकी' या आगामी चित्रपटातून राणी पुनरागमन करणार आहे. 

Sep 12, 2017, 08:26 PM IST

कॉमेडी नाइट्समध्ये होणार मर्दानी, ‘मेरी कोम’चं प्रमोशन

 अभिनेत्री राणी मुखर्जी आणि दिग्दर्शन संजय लीला भंसाळी या शुक्रवारी आपल्या आगामी चित्रपट मर्दानी आणि मेरी कोमच्या प्रचारासाठी सुप्रसिद्ध टेलिव्हिजन शो ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्ये येणार आहेत. 

Aug 8, 2014, 07:17 PM IST

लग्नानंतर राणी मुखर्जी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर

बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचं लग्न झाल्यानंतर ती पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली आहे.

May 30, 2014, 12:28 PM IST

राणी मुखर्जीने उडवून दिला लग्नाचा बार

अभिनेत्री राणी मुखर्जीने लग्नाचा बार उडवून दिल्याची बातमी आहे. तेव्हा राणीला `ये क्यो बोलती तू` असं म्हणून विचारू नका, राणी मुखर्जीने तसा लग्नाला उशीर केल्यामुळे फारसे चाहते नाराज होणार नाहीत.

Apr 22, 2014, 11:23 AM IST

‘मर्दानी’त राणी होणार क्राईम ब्रान्च अधिकारी!

क्राईम ब्रॅन्चचे अधिकारी कशाप्रकारं काम करतात, ते कसे वावरतात, कुटुंब आणि काम यांचा ताळमेळ कसा घालतात, त्यांना कशाप्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं, त्यावर मात करून कामगिरी कशी फत्ते करतात हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न अभिनेत्री राणी मुखर्जी हिनं केला. यासाठी तिने चक्क मुंबई क्राईम बॅन्चचे सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांच्याकडंच धाव घेतली.

Dec 10, 2013, 02:50 PM IST