दीपिका पदुकोणचा 'कल्की 2898 AD'मधील 'तो' व्हिडीओ व्हायरल, कौतूक करत दिग्दर्शक म्हणाले...
दीपिका पदुकोणचा वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो चित्रपट 'कल्की 2898 AD' च्या शूटिंग दरम्यानच्या विशेष क्षणांचा आहे. या चित्रपटात दीपिका 'सुमती' नावाच्या एका महत्त्वपूर्ण पात्रात दिसली आणि तिच्या अभिनयाने प्रेक्षकांवर खूप प्रभाव टाकला आहे.
Jan 6, 2025, 04:11 PM ISTदीपिका रणवीर यांनी लग्नाचे स्थळ 'लेक कॉमा'च का निवडले? 'हे' होतं नेमकं कारण
दीपिका रणवीर यांनी लग्नाचे स्थळ 'लेक कॉमा' हे निवडण्याचं कारण, पाहा.
Jan 5, 2025, 01:24 PM ISTअसे असते 'या' सेलेब्रिटींच्या घरचे ख्रिसमस सेलिब्रेशन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Celebs Christmas Celebration:दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. प्रत्येक जण त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर करत आहे, ज्यामुळे चाहते देखील त्यांच्याशी या सणाच्या आनंदात सहभागी होत आहेत. इन्स्टाग्रामवर सेलेब्रिटींनी त्यांच्या घरच्या सजावटीचे, कुटुंबासोबतचे आणि खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. चला, जाणून घेऊया या वर्षीच्या सेलिब्रिटींच्या क्रिसमस सेलिब्रेशनसाठी काही खास क्षण.
Dec 26, 2024, 03:21 PM ISTदीपिका रणवीरच्या घराचं भाडं किती? तुमचं वार्षिक पॅकेजही तेवढं नसेल
लेकीच्या आगमनानं रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण प्रचंड चर्चेत आले होते.
Nov 20, 2024, 05:18 PM IST'गोलियों की रासलीला रामलीला' या चित्रपटासाठी दीपिका पादुकोणच्या जागी घेतलेले 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला
संजय लीला भंसालीचा हा प्रसिद्ध चित्रपट 'गोलियों की रासलीला रामलीला'मध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या जोडीला खूप प्रेम दिले गेले होते. परंतु, दीपिकाच्या जागी एका अभिनेत्रीला हा चित्रपट देण्यात आला होता. पण काही कारणांमुळे हा चित्रपट त्या अभिनेत्रीला न देता दीपिकाला देण्यात आला.
Nov 15, 2024, 05:46 PM ISTपाहा दीपिकाचे कधीही न पाहिलेले फोटो, लग्नाला 6 वर्षे पूर्ण होताच रणवीरने शेअर केला व्हिडीओ, दिल्या हटके शुभेच्छा
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच रणवीरने शुभेच्छा देत खास व्हिडीओ शेअर केला आहे.
Nov 14, 2024, 04:31 PM IST'सिंघम अगेन' चित्रपटात दीपिका-रणवीरचा एकही एकत्र सीन का नाही? रोहित शेट्टीने केला खुलासा, 'आता त्यांच्यात...'
बॉक्स ऑफिसवर 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपट सध्या तुफान कमाई करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोणदेखील (Deepika Padukone) मुख्य भूमिकेत आहेत. मात्र चित्रपटात त्यांचा एकही एकत्र सीन नाही.
Nov 11, 2024, 03:00 PM IST
पहिल्यांदाच दिसली दीपिका आणि रणवीरच्या लेकीची झलक, VIDEO समोर
Deepika Padukone and Ranveer Singh With Daughter : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा लेक दुआसोबतचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 8, 2024, 06:05 PM ISTचित्रपटाच्या सेटवर बेशुद्ध झाला होता रणवीर सिंग; भूमिकेसाठी उचलली जोखीम
Ranveer Singh : सीन परफेक्ट व्हावा आणि वेदना खऱ्या आहेत हे वाटवं यासाठी रणवीर सिंगनं केलं असं काही की इतकी मोठी जोखीम उचलल्यानंतर अभिनेत्याला करावं लागलं एअरलिफ्ट
Oct 27, 2024, 03:01 PM ISTनाश्त्यात रणवीर सिंगनं खाल्या मुंग्या, पुढे काय झालं...
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या चित्रपटासोबत त्याच्या अतरंगी फॅशनला घेऊन नेहमीच चर्चेत असतो. नेहमीच चर्चेत असणारा रणवीर सिंग आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे
Oct 23, 2024, 06:57 PM ISTसेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मॅनेजरचीच हवा; शाहरुख, प्रियांकाच्या Managers चा पगार ऐकून म्हणाल, किती ही श्रीमंती...
Bollywood Entertainment News : सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटींच्या अवतीभोवती असणाऱ्या अनेकांकडेच पापाराजींच्या नजरा वळतात.
Oct 9, 2024, 01:17 PM IST
ना अजय, ना अक्षय, ना टायगर श्रॉफ; Singham Again मध्ये दिसणार सर्वात मोठा सुपरस्टार; पण ट्रेलरमध्ये दाखवलाच नाही
Salman Khan in Singham 3: 'सिंघम अगेन'मध्ये कलाकारांची फौजच दिसणार आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्याशिवाय आणखी एक मोठा चेहरा सिंघममध्ये झळकणार आहे.
Oct 8, 2024, 02:08 PM IST
350 कोटींचा बजेट! अजय देवगनपासून दीपिका पादुकोणपर्यंत.. Singham Again साठी कोणत्या स्टारने किती घेतली फी?
सिंघम अगेन सिनेमात काम करण्यासाठी या स्टार्सनी निर्मात्यांकडून किती फी घेतली? तुम्हाला माहिती आहे का?
Oct 7, 2024, 06:10 PM ISTSingham Again Trailer : बाजीराव सिंघम पुन्हा येतोय, पण सर्वांचं लक्ष लेडी सिंघम दीपिकावरच!
Singham Again Official Trailer : 'सिंघम अगेन' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित...
Oct 7, 2024, 02:13 PM IST20 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत 39 वर्षीय रणवीर सिंग करणार रोमान्स, वयातील अंतर पाहून निर्मात्यावर भडकले लोक
अभिनेता रणवीर सिंग आदित्य धरच्या बिग बजेट चित्रपटाचा एक भाग असणार आहे. लवकरच तो या चित्रपटात 19 वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
Oct 5, 2024, 01:42 PM IST