rashi bhavishya 14 october 2024

Horoscope : जॉबमध्ये मिळेल प्रमोशन, आर्थिक स्थितीमध्ये होईल सुधार, कसा असेल आजचा दिवस

राशीभविष्यानुसार आजचा सोमवार म्हणजेच 14 ऑक्टोबर हा दिवस सर्व राशींसाठी उत्तम असणार आहे. आज काही राशीच्या लोकांना व्यवसायात नवीन संधी मिळतील. त्याच वेळी, काही राशीचे लोक काही वैयक्तिक कामाबद्दल खूप उत्सुक दिसतील.

Oct 14, 2024, 07:00 AM IST