Sunday Panchang : आज पापांकुशा एकादशीसह समसप्तक योग! पूजाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

13 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

नेहा चौधरी | Updated: Oct 13, 2024, 07:24 AM IST
Sunday Panchang : आज पापांकुशा एकादशीसह समसप्तक योग! पूजाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या title=
sunday panchang 13 october 2024 panchang in marathi Papankusha Ekadashi 2024

Panchang 13 October 2024 in marathi : आज आश्विन शुक्ल पक्षातील एकादशी असून या एकादशीला पापांकुश एकादशी असं म्हटलं जातं. एकादशीला भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी जे भक्त पूर्ण भक्तीभावाने पूजा करतात त्यांना धन, सुख आणि सौभाग्य प्राप्त होते.

आज पंचांगानुसार (Panchang Today) आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. पंचांगानुसार समसप्तक योगासह षष्ठ योग आणि घनिष्ठा नक्षत्राचा शुभ संयोग आहे. चंद्र मकर राशीत आहे. (sunday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या.  (sunday panchang 13 october 2024 panchang in marathi Papankusha Ekadashi 2024) 

पंचांग खास मराठीत! (13 october 2024 panchang marathi)

वार - रविवार
तिथी - दशमी - 09:11:01 पर्यंत
नक्षत्र - धनिष्ठा - 26:52:21 पर्यंत
करण - गर - 09:11:01 पर्यंत, वणिज - 20:01:42 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - शूल - 21:25:08 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:20:57
सूर्यास्त -17:53:07
चंद्र रास - मकर - 15:44:52 पर्यंत
चंद्रोदय - 15:18:59
चंद्रास्त - 26:30:59
ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:32:10
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - आश्विन

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 16:20:49 पासुन 17:06:58 पर्यंत
कुलिक – 16:20:49 पासुन 17:06:58 पर्यंत
कंटक – 10:11:40 पासुन 10:57:49 पर्यंत
राहु काळ – 16:26:35 पासुन 17:53:07 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:43:57 पासुन 12:30:06 पर्यंत
यमघण्ट – 13:16:15 पासुन 14:02:23 पर्यंत
यमगण्ड – 12:07:02 पासुन 13:33:33 पर्यंत
गुलिक काळ – 15:00:04 पासुन 16:26:35 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:43:57 पासुन 12:30:06 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)