'राहुल द्रविड-झहीर खानचा जाहीर अपमान'
राहुल द्रविड आणि झहीर खान या दोघांचा जाहीर अपमान झाला आहे.
Jul 16, 2017, 09:26 PM ISTरवी शास्त्रींना मिळणार इतके मानधन
टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या वार्षिक मानधनाबाबत आता चर्चा सुरु झालीये. रिपोर्टनुसार, शास्त्री यांना प्रशिक्षकपदासाठी वार्षिक ७ ते साडेसात कोटी रुपये मानधन मिळू शकते.
Jul 16, 2017, 07:07 PM ISTबॉलिंग कोच म्हणून नियुक्त झालेले भरत अरुण कोण आहेत?
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा हट्ट अखेर बीसीसीआयनं पुरवला आहे.
Jul 16, 2017, 04:54 PM ISTशास्त्रीचा हट्ट बीसीसीआयनं पुरवला, भरत अरुण होणार बॉलिंग कोच
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा हट्ट अखेर बीसीसीआयनं पुरवला आहे.
Jul 16, 2017, 03:54 PM ISTद्रविड, झहीरच्या निवडीला प्रशासकीय समितीचा रेड सिग्नल
टीम इंडियाच्या परदेश दौ-यासाठी बॅटिंग कोच म्हणून निवड झालेल्या राहुल द्रविड आणि बॉलिंग कोच झहीर खानच्या निवडीला प्रशासकीय समितीनं रेड सिग्नल दाखवलाय. त्यांच्या निवडीबाबत आता 22 जुलैला अंतिम निर्णय घेण्यात येईल.
Jul 15, 2017, 08:31 PM ISTयुवराज-धोनीच्या २०१९ वर्ल्डकपमधील सहभागाबाबत शास्त्रींनी केलेय मोठे विधान
२०१९च्या वर्ल्डकपमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांच्या सहभागाबात नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विधान केलेय.
Jul 14, 2017, 10:39 PM ISTकोच पदाला हुलकावणी मिळाल्यावर पाहा कुठे गेला सेहवाग
भारतीय क्रिकेट टीमच्या मुख्य कोच पदाच्या शर्यतीत रवी शास्त्री यांनी वीरेंद्र सेहवाग याला मागे टाकल्यानंतर आता टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज कॅनडामध्ये सुट्टीसाठी गेला आहे.
Jul 14, 2017, 07:26 PM ISTझहीर असतानाही शास्त्रीला कोच म्हणून हवा भरत अरुण
टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून रवी शास्त्रीची निवड करण्यात आली आहे.
Jul 13, 2017, 08:34 PM ISTगोलदांज प्रशिक्षकपदी झहीर खानच्या निवडीवरुन आता वाद
भारतीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती झाल्यानंतर आता तरी वाद संपतील अशी शक्यता होती पण ती देखील फोल ठरली आहे. अनिल कुंबळे सोबतचे वाद बाहेर आल्यानंतर क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा पसरली होती. पण आता भारतीय टीमच्या सपोर्ट स्टाफवरुन देखील नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Jul 13, 2017, 05:15 PM ISTकोच बनल्यानंतर रवि शास्त्रींनी भारतीय टीमबाबत केलं मोठं वक्तव्य
भारतीय संघांचा प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीची बीसीसीआयने निवड केल्यानंतर शास्त्रींनी टीमहबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे की, विराट कोहलीच्या नेतृत्वातील सध्याची भारतीय टीम मागील टीमपेक्षा एक चांगली टीम बनण्याची क्षमता ठेवते. रवि शास्त्री यांची बुधवारी रात्री संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
Jul 13, 2017, 10:15 AM ISTप्रशिक्षकपदी रवी शास्त्री, गांगुलीची भूमिका काय?
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीची निवड झाली आहे.
Jul 12, 2017, 06:05 PM ISTहे तिघं असणार टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक
टीम इंडियाच्या प्रशिक्षकाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे.
Jul 11, 2017, 10:45 PM ISTबीसीसीआयचा नवा गुगली, प्रशिक्षक निवडीबाबत संभ्रम
टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीमध्ये नवा ट्विस्ट आला आहे.
Jul 11, 2017, 06:18 PM ISTरवी शास्त्री टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक
रवी शास्त्री याची टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.
Jul 11, 2017, 04:53 PM ISTभारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2017, 04:26 PM IST