रवी शास्त्रीपासून सौरव गांगुलीला काय प्रॉब्लेम आहे?
टीम इंडियाचे संचालक म्हणून चांगली कामगिरी पार पाडल्यानंतरही, रवी शास्त्री यांची टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली नाही. निवड न झाल्याने रवी शास्त्री नाराज आहेत असं दिसतंय, निवड न झाल्याने आपण निराश झालो होतो, असं त्यांनी एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना म्हटलंय.
Jun 28, 2016, 12:10 PM ISTरवी शास्त्रीच्या टीकेवर सौरव गांगुलीचं प्रत्युत्तर
रवी शास्त्रीऐवजी अनिल कुंबळेची भारतीय क्रिकेट टीमचा कोच म्हणून निवड करण्यात आली.
Jun 26, 2016, 07:24 PM ISTकोचपदी निवड न झाल्यानं रवी शास्त्री नाराज
भारतीय टीमचा कोच म्हणून नियुक्ती न झाल्यानं रवी शास्त्री चांगलेच नाराज झाले आहेत.
Jun 25, 2016, 05:50 PM ISTटीम इंडियाचा कोच होण्यासाठी रवी शास्त्रीचा अर्ज
टीम इंडियाचा कोच होण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीनं बीसीसीआयकडे अर्ज केला आहे.
Jun 6, 2016, 08:54 PM IST'धोनीकडून कोहलीला कर्णधार सोपवण्याची योग्य वेळ'
टीम इंडियाच्या निवड समितीचा मी अध्यक्ष असतो, तर मी विराट कोहलीला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कॅप्टन निवडले असते, असे बीसीसीआयचे माजी व्यवस्थापक आणि क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.
May 31, 2016, 06:40 PM ISTविराट-अनुष्काचं ब्रेकअप - इतर सात क्रिकेटर-अभिनेत्रीच्या जोड्यांचे झाले होत ब्रेकअप
जानेवारी २०१६ हा महिना ब्रेकअपसाठी कायम लक्षात राहणार आहे. रणबीर-कतरिना, फरहान-अदुना हे बी-टाउनमधील ब्रेकअप. तर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हा क्रिकेटेन्मेंटमधील ब्रेकअप.
Feb 9, 2016, 09:38 PM ISTकॅनबेरा : टीम इंडियाची खरी कसोटी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2016, 06:17 PM ISTआजपासून भारत-दक्षिण आफ्रिका पहिली टेस्ट, अश्विनचं कमबॅक
आजपासून मोहालीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान टेस्ट सीरिजला सुरुवात होत आहे. टी-२० आणि वन-डे सीरिज गमावल्यानंतर आता निदान टेस्ट सीरिजमध्ये तरी टीम इंडियानं विजय साकारावा अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट फॅन्स बाळगून आहेत.
Nov 5, 2015, 08:35 AM ISTपीच क्युरेट आणि मॅनेजमेंटमध्ये यापूर्वी झालेले ५ वाद
वानखेडेवर झालेल्या दारुण पराभवाची कारण शोधल्यास या पराभवाला खराब कामगिरी हेच खरं कारण ठरेल. तरीही टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्रींनी पराभवाचं खापर क्युरेटर सुधीर नाईकांवर फोडलय. यापूर्वीही टीम इंडिया मॅनेजमेंट आणि क्युरेटर यांच्यामध्ये अनेकदा वादविवाद झाले आहेत. याचा घेतलेला हा आढवा...
Oct 27, 2015, 06:55 PM ISTअर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या रवी शास्त्रीविरोधात तक्रार
दक्षिण आफ्रिकेने वानखेडेवर धावांचा डोंगर रचल्यानंतर वानखेडे स्टेडिअमच्या क्युरेटर सुधीर नाईक यांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या भारतीय संघाचे मॅनेजर रवी शास्त्री यांच्याविरोधात लेखी तक्रार नाईक यांनी दाखल केली आहे.
Oct 27, 2015, 02:37 PM ISTटीम इंडियाच्या दारूण पराभवानंतर पिच क्यूरेटरवर भडकले रवी शास्त्री
पाचव्या आणि अखेरच्या वनडे मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हातून झालेल्या दारुण पराभवानंतर टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्री आणि पिच क्यूरेटर सुधीर नाईक यांच्यात वाद झालाय. टीम इंडियाच्या पराभवानंतर विकेटबाबत नाईक यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तेव्हा नाईक यांनीही पलटवार केला.
Oct 26, 2015, 11:57 AM ISTबीसीसीआय गॅरी कर्स्टनशी टीम इंडियासाठी पु्न्हा कोचसाठी संपर्क
दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाचे माजी कोच गॅरी कर्स्टन यांना पुन्हा टीम इंडियाचे कोच बनविले जाऊ शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)यासाठी गॅरी कर्स्टनशी संपर्क साधला होता.
Oct 16, 2015, 03:50 PM ISTधोनीने कसोटीतून अचानक निवृत्ती का घेतली, रवी शास्त्रीने केला खुलासा!
टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अचानक कर्णधारपद का सोडले याचा खुलासा माजी कसोटीपटू आणि भारतीय क्रिकेट टीमचे संचालक रवी शास्त्री यांनी केलाय. डिसेंबर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात तिसऱ्या कसोटी मॅचनंतर धोनीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Aug 28, 2015, 03:38 PM ISTविराट आणि रवी भाईंमुळे जाणवलं माझी गरज आहे: हरभजन सिंह
जवळपास दोन वर्ष टीममधून बाहेर राहिल्यानंतर आतंरराष्ट्रीय टीममध्ये परतलेल्या हरभजन सिंहनं विराट कोहली आणि टीम संचालक रवी शास्त्रींची खूप स्तुती केलीय. या दोघांमुळे मला जाणवलं की, माझी टीमला गरज आहे, असं भज्जी म्हणाला.
Jul 21, 2015, 07:10 PM ISTटीम इंडियाच्या अंतरिम कोच, प्रशिक्षकपदी प्रथमच भारतीय
माजी खेळाडू रवी शास्त्री यांची बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. तर संजय बांगर बॅटिंग कोच आणि बी. अरुण हे बॉलिंग कोच असणार आहेत.
Jun 2, 2015, 01:02 PM IST