अश्विनची सेंच्युरी, पत्नी आणि मुलींबरोबर साजरा केला 100 वा कसोटी सामना
R Ashwin 100th Test : भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशाला इथं खेळा जातोय. हा सामना दिग्गज गोलंदाज आर अश्विनचा शंभरावा कसोटी सामना आहे.
Mar 7, 2024, 08:14 PM IST
IND vs ENG : कुलदीप यादव मोठ्या मनाचा, इंग्लंडची इनिंग संपल्यावर अश्विनसोबत काय केलं पाहा...Video
England vs India : इंग्लंडच्या डाव संपल्यावर कुलदीप यादवने आश्विनला (Ravichandran Ashwin) असा काही सन्मान दिला की क्रिकेट चाहत्यांनी कुलदीपचं (Kuldeep Yadav) कौतूक केलंय.
Mar 7, 2024, 06:48 PM IST'आई कोसळल्या, डॉक्टर म्हणाले मुलाला बोलवा...', अश्विनच्या पत्नीने पहिल्यांदा केला खुलासा, 'मी पुजाराला फोन केला अन्...'
Prithi Narayanan On Rajkot Test Emergency : आश्विनची पत्नी प्रितीने (R Ashwin wife) नेमकं काय झालं होतं? आणि पुजाराने कशी मदत केली यावर खुलासा केला आहे.
Mar 6, 2024, 05:07 PM ISTRavichandran Ashwin : 'एकदिवस का होईना...', 100 व्या कसोटी सामन्यापूर्वी आश्विनला भावना अनावर, म्हणतो...
Ravichandran Ashwin 100th Test : इंग्लंड विरूद्ध होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात कोण बाजी मारणार आणि कोणाला हार पत्करावी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता टीम इंडियाने चांगलीच कंबर कसली आहे.
Mar 5, 2024, 09:15 PM ISTटीम इंडियात 'या' धाकड खेळाडूचं होणार पदार्पण, इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रत्युत्तर
India Vs England 5th Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना येत्या 7 मार्चपासून धर्मशालात खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आधीच ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे.
Mar 5, 2024, 02:14 PM ISTIND vs ENG 4th Test : आश्विन अण्णाच्या फिरकीसमोर इंग्रज ढेपाळले; विजयासाठी टीम इंडियासमोर 192 धावांचं आव्हान
R Ashwin 35th fifer in Tests : टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी सामना फिरवला. रविचंद्रन आश्विन (Ravichandran Ashwin) आणि कुलदीप यादवच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या डावात गुडघ्यावर टेकवलं.
Feb 25, 2024, 04:17 PM ISTR Ashwin wife : 500 आणि 501 दरम्यान काय घडलं? आश्विनच्या पत्नीची भावूक पोस्ट, म्हणाल्या 'आयुष्यातील कठीण 48 तास...'
Prithi Narayanan emotional Instagram post : आर अश्विनला (Ravichandran Ashwin) तिसऱ्या कसोटीत अचानक मायदेशी रवाना व्हावं लागलं होतं.
Feb 18, 2024, 11:58 PM ISTIND vs ENG 3rd Test : राजकोट टेस्टमध्ये टीम इंडियाचा 434 धावांनी ऐतिहासिक विजय; जडेजासमोर इंग्लंड चारीमुंड्या चीत!
Highest victory margin vs England : टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला आहे. यशस्वी जयस्वालचं द्विशतक, रोहित आणि जडेजाच्या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला हा विजय मिळवता आला आहे.
Feb 18, 2024, 04:48 PM ISTSuccess Story: दृढनिश्चय, कौशल्य ते क्रिकेट स्टारडम! रविचंद्रन अश्विनची प्रेरणादायी यशोगाथा
Ravichandran Ashwin Success Story: चेन्नई, तामिळनाडूच्याा खेळपट्ट्यांवरून रविचंद्रन अश्विनने आपल्या क्रिकेट कारकिर्दिला सुरुवात केली.
Feb 18, 2024, 10:59 AM ISTIND vs ENG 3rd Test : आर आश्विनला का मोडायचा नाही कुंबळेचा रेकॉर्ड? स्वत: केला खुलासा!
Ravichandran Ashwin News : अनिल कुंबळे याच्या नावावर 619 विकेट्स जमा आहेत. त्यामुळे आश्विन अनिल कुंबळेचा (Anil Kumble) रेकॉर्ड मोडणार का? असा सवाल देखील विचारला जातोय.
Feb 17, 2024, 04:12 PM ISTआर अश्विनने इतिहास रचला, कसोटी क्रिकेटमध्ये कुंबळे-वॉर्नचा विक्रम मोडला
Ravichandran Ashwin 500 Test Wickets : भारताचा दिग्गज आणि अनुभवी वेगवान गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने इतिहास रचला आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटी सामन्यात क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉर्मेटमध्ये 500 विकेटचा टप्पा पूर्ण केला.
Feb 16, 2024, 04:25 PM ISTबुमराहने पहिल्या क्रमांकावरुन खाली खेचल्यानंतर आर अश्विनने दिली प्रतिक्रिया, म्हणाला 'त्याचा फार...'
इंग्लंडविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात 9 विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला (jasprit bumrah) 'प्लेअर ऑफ द मॅच' (Player of the Match) पुरस्कार देण्यात आला. विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने 6 विकेट्स घेतल्या. यासह बुमरहाने आऱ अश्विनला मागे टाकत कसोटीमधील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला.
Feb 11, 2024, 12:58 PM IST
IND vs ENG : आश्विनचं नेमकं काय बिनसलं? 2019 नंतर पहिल्यांदाच असं झालं!
IND vs ENG, Ravi Ashwin : 2019 नंतर भारतात आर अश्विनला एकाही कसोटी डावात विकेट न मिळालेली ही पहिलीच वेळ आहे.
Feb 3, 2024, 09:11 PM ISTIND vs ENG : '...म्हणून आम्ही मॅच हारलो', कॅप्टन रोहितने 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!
Rohit Sharma Statement : रोहित अँड कंपनीविरुद्ध इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली (India vs England 1st Test) आहे. अशातच आता सामन्यात पराभव झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली.
Jan 28, 2024, 07:24 PM ISTIND vs ENG 1st test : टीम इंडियाला ऑपी पोपचा 'कोप', पहिल्या टेस्टमध्ये 28 धावांनी पराभव!
England beat india in 1st test : अखेर आश्विन आणि केएस भरत यांनी डाव सावरला पण टॉम हार्टलेने गेम पालटला. टीम इंडियाला दुसऱ्या डावात फक्त 202 धावा करता आल्या.
Jan 28, 2024, 05:38 PM IST