कहाणी... एका बंडाची
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आता पाहूया एका बंडाची कहाणी... १८५७ च्या उठावानंतर इंग्रजी दडपशाहीची कोंडी यशस्वीपणे फोडण्याचा प्रयत्न झाला, तो सांगली जिल्ह्यातील बिळाशीच्या `बंडाच्या` रूपाने.
Aug 15, 2013, 11:04 PM ISTकाँग्रेस- राष्ट्रवादीत बंडाळी
सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षालाही बंडाचा फटका बसला आहे. तिकीट न मिळालेल्या एका इच्छुक महिला कार्यकर्तीने थेट प्रदेशाध्यक्षांना जाब विचरण्याचा प्रयत्न केला. पक्षासाठी काम करणाऱ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Feb 1, 2012, 10:33 PM ISTशिवसेनेलाही बंडखोरीचा फटका
शिवसेनेनं शेवटपर्यंत उमेदवारी यादी जाहीर न केल्यानं इच्छुक धास्तावले होते. विभागप्रमुखांकडे परस्पर ए.बी. फॉर्म देण्यात आले. उमेदवारी मिळाली नसल्यानं अनेकांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे.
Jan 31, 2012, 09:35 PM ISTआघाडीत बिघाडी, कोकणाकडे लक्ष
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी न होता बिघाडी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसचा कस लागणार आहे.
Jan 28, 2012, 05:04 PM IST