खुशखबर! सोने आणि चांदीचे दर घसरले
जागतिक बाजारातील काही कारणांमुळे आणि सराफा बाजारातून सोन्याच्या मागणीत घट झाल्याने सोमवारी सोने दरात घसरण झालेली पाहायला मिळायली. तर चांदीचे दरही घसरले.
Dec 14, 2015, 10:59 PM ISTपीरियड्सचे दुखणं कमी करण्यासाठी 'आलं' खूप उपयोगी
मासिक धर्म दरम्यान, माहिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात कमरेच्या खालील भागात खूप दुखू लागण्याची समस्या बहुतांशी महिलांना असते. त्यापासून सुटकारा मिळविण्यासाठी महिला अनेक औषध वापरतात. तर काही घरगुती उपाय वापरतात. पण याचे काही साइट इफेक्ट असतात. त्यामुळे अधिक समस्या होऊ निर्माण होऊ शकतात.
Dec 14, 2015, 09:31 PM ISTपेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत.
Nov 30, 2015, 08:21 PM ISTपिंपल्स दूर ठेवण्यासाठी एक सोप्पा उपाय...
तुम्ही खूप प्रयत्न करताय पण तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स काही जाण्याचं नाव घेत नाहीत... अशा वेळी काय कराल... तर त्यासाठीच हा सोप्पा उपाय, जो अगदी सहज शक्य आहे.
Oct 10, 2015, 08:53 AM ISTपुणे : दप्तरांचे ओझे कमी होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2015, 09:35 PM IST'सहा महिन्यात मोदींची 56 इंचाची छाती 5.6 इंचाची होईल'
जमीन विधेयकावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. पंतप्रधानांची 56 इंचाची छाती शेतकरी सहा महिन्यात 5.6 इंचाची करून दाखवतील आणि आपली एक इंचही जमीन सोडणार नाहीत, असं राहुल गांधींनी अधिक आक्रमक होत म्हटलंय.
Jul 17, 2015, 04:15 PM ISTपुणे : उजनी धरणाची पाणीपातळी खालावली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 10:10 AM ISTएचएसबीसी 50 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार?
बँकींग क्षेत्रातील 'एचएसबीसी'नं ब्राझील आणि तुर्की इथलं आपलं बस्तान गुंडाळायचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या भागात काम करणाऱ्या जवळपास 50 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं जाणार आहे, तशी घोषणाच बँकेनं केलीय.
Jun 10, 2015, 12:36 PM ISTभूकंपामुळे एव्हरेस्टची उंची अडीच सेंटीमीटरनं घटली
नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानं हजारो लोकांचे प्राण तर गेले, तसंच जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टच्या उंचीवर देखील त्यांचा परिणाम झाला आहे. 'सॅटेलाईट डेटा' माहितीनुसार भूकंपामुळं एव्हरेस्टची उंची २.५ सेंटीमीटरनं कमी झाली आहे.
May 7, 2015, 07:59 PM ISTइतर नेटवर्कवरही आता बोला बिनधास्त!
लवकरच, तुमच्या मोबाईल बिलाच्या दरांमध्ये कपात होऊ शकते. दूरसंचार नियामक मंडळानं (ट्राय)नं याचे संकेत दिलेत.
Feb 3, 2015, 12:15 PM ISTकॅन्सरपासून वाचवणारे नऊ खाद्यपदार्थ....
भारतात दिवसेंदिवस कॅन्सर पेशंट वाढत चालले आहे. कॅन्सरवर मात करण्यासाठी काही घरगुती उपयोगातील उपाय म्हणून फळ, भाज्या, धान्ये, कडधान्ये, जरूरी विटामिन्स, खनिजे उपयोगी पडू शकतात. पुढे आपण पाहूया कॅन्सरपासून वाचवणारे नऊ खाद्यपदार्थ
Jan 21, 2015, 06:04 PM ISTव्यायाम-योगाशिवाय स्थुलपणा कमी करण्यासाठी....
व्यायाम करण्याचा तुम्हालाही कंटाळा येत असेल किंवा वेळच मिळत नसेल तरी तुम्ही तुमचा स्थुलपणा नियंत्रणात ठेऊ सकता.
Jan 17, 2015, 08:11 AM ISTसंजय दत्तची शिक्षा माफ होऊ शकते?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 12:10 PM ISTयोगासनांनी दूर ठेवा हृदयविकाराचा धोका!
अनेक जण बिझी आयुष्यात सकाळचे जॉगिंग किंवा जिमला जाण्यास टाळाटाळ करतात. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही... कारण, जर तुम्ही रोज योगासनं करत असाल तर हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतं.
Dec 17, 2014, 11:49 AM ISTदिवाळीत सोने-चांदी दरात घट
जागतिक बाजारातील नरमाई, दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांच्याकडून असलेल्या मागणीतील घट, तसेच औद्योगिक क्षेत्राने खरेदीकडे फिरविलेली पाठ यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी मंदीची चाल दिसून आली. सोने ७५ रुपयांनी उतरून २७,८५० रुपये तोळा, तर चांदी १०० रुपयांनी उतरून ३८,९०० रुपये किलो झाली. मुंबईत शुद्ध सोन्याचा भाव २७६४० रुपये प्रति तोळा तर २२ कॅरेट सोन्याचा भाव २५,८४३ रुपये आहे.
Oct 23, 2014, 08:35 AM IST