धुळे | पावसाच्या लेटमार्कमुळे पेरण्या खोळंबल्या
धुळे | पावसाच्या लेटमार्कमुळे पेरण्या खोळंबल्या
Jul 7, 2019, 03:45 PM ISTकल्याण, बदलापूरमध्ये अवकाळी पावसाच्या सरी
ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरींचा शिडकावा
Apr 14, 2019, 08:00 PM ISTनागपूर | हिंदू धर्मीयांसाठी मशिदीचं दारं खुली
नागपूर | हिंदू धर्मीयांसाठी मशिदीचं दारं खुली
Nagpur Muslims Campaigns Masjid Parichay
कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल, दादर पॅसेंजर रोखली
दोन तासांहून अधिक काळ ही गाडी प्रवाशांनी रोखून धरली
Sep 18, 2018, 09:38 AM ISTनागपूर - विदर्भात पाऊस नसल्याने चिंता वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 03:09 PM ISTठाणे - पावसाने दडी मारल्याने भाज्यांचे भाव गगनाला भिडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2017, 04:24 PM ISTएचएससी परीक्षेत कोकणची मुलं पुन्हा अव्वल
आज एचएससीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. राज्यातील ८९.९० टक्के मुलांनी या परीक्षेत बाजी मारलीय.
May 30, 2017, 11:38 AM ISTमराठवाड्यात दुष्काळातही तुरींचं विक्रमी उत्पादन
मराठवाड्यात दुष्काळातही तुरींचं विक्रमी उत्पादन
Dec 29, 2015, 10:04 AM IST... महाराष्ट्रातल्या दुष्काळाची अशी पाहणी करतंय केंद्रीय पथक!
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावे लागलं. आळणी इथं ही घटना घडलीय.
Nov 21, 2015, 06:52 PM IST... महाराष्ट्रातल्या दुष्काळाची अशी पाहणी करतंय केंद्रीय पथक!
... महाराष्ट्रातल्या दुष्काळाची अशी पाहणी करतंय केंद्रीय पथक!
Nov 21, 2015, 06:05 PM ISTदुष्काळी मराठवाड्याची तिसऱ्यांदा पाहणी; मदत कधी
दुष्काळी मराठवाड्याची तिसऱ्यांदा पाहणी; मदत कधी
Nov 20, 2015, 09:04 PM ISTचीनचा कर्मचारीही भारतीय कर्मचाऱ्यापेक्षा मिळवतो दुप्पट पगार
आशिया खंडातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी पगार देणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक सर्वात पहिला लागतोय, हे आम्ही सांगत नाही तर नुकतंच झालेलं एक सर्वेक्षण सांगतंय.
Sep 9, 2015, 10:30 AM ISTनेपाळमध्ये १९३४ नंतर सर्वात मोठा भूकंप, अजून झटके जाणविणार
हैदराबाद : नेपाळ आणि भारताच्या काही भागांना प्रयलकारी भूकंपाने हादरा दिला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.९ इतकी नोंदविण्यात आली. या भूकंपाला भीषण भूकंपाच्या श्रेणीत गणले जाते. याचा प्रभाव पुढील १०-१५ दिवसांपर्यंत राहण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेचे भूगर्भ वैज्ञानिक आर. के. चड्ढा यांनी सांगितले.
Apr 25, 2015, 10:18 PM IST