Relationship: जोडीदाराला खूश करण्यासाठी फोलो 'या' महत्त्वाच्या Tips... नात्यात कधीही दूरावा येणार नाही!
Relationship Tips: रिलेशनशिपमध्ये जोडीदाराच्या अनेक गोष्टी आपल्याला समजून घेताना त्रास होतो त्यामुळे रिलेशनशिपमध्ये (Relationship News) त्या समजून घेतल्या नाहीत तर त्याचा परिणाम नात्यात येयला लागतो. कधी छोटे छोटे रूसवे फुगवेही मोठ्या भांडणांनाही कारणीभूत ठरू शकतात.
Jan 26, 2023, 03:10 PM ISTRelationship Tips : तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा, प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल
Relationship Tips : कोणाला राग येत नाही? अगदी जोडीदारावर (Partner), पती (Husband)किंवा पत्नीवर (Wife) राग येण्याचे अनेक प्रसंग घडत असतात. या रागाचे रूपांतर वादात होते आणि मग वादाचे रुपांतर भांडणात होते आणि मग नात्यात तणाव (Stress in relationship) निर्माण होतो. अशा परिस्थितीत तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण काहीवेळा राग नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करतो. जर तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा तुमचं प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल..
Jan 25, 2023, 04:51 PM ISTRelationship : तुमचा पार्टनर तुमच्यासोबत खरंच कमिटेड आहे का? कसं ओळखाल, 5 टिप्स येतील कामी...
ती व्यक्ती खरचं आपल्यासोबत कमिटेड आहे का कि आपल्याला फसवतोय हे बऱ्याचदा कळत नाही, आणि कसं समजून घ्यायचं याचासुद्धा काही अंदाज येत नाही आणि आपण गोंधळून जातो पण काही खास टिप्स आहेत ज्या तुम्हाला मदत करतील.
Dec 29, 2022, 02:14 PM ISTRelationship Advice : चुकीच्या नात्यात असाल तर 'या' 7 प्रकारच्या मुलांपासून तुम्ही नेहमीच दूर राहा
Relationship मध्ये मुलींनी मुलांच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, नाहीतर कठीण होईल जगणं
Dec 5, 2022, 01:13 PM IST
Relationship Advice: तुमचा जोडीदार तुमची फसवणूक तर करत नाही ना? असं ओळखाल
Relationship: आयुष्यभरासाठी जोडीदाराची निवड करताना ही काळजी घ्या, अन्यथा...
Nov 24, 2022, 05:43 PM IST
Relationship Tips: पतीच्या 'या' 4 गोष्टींचा पत्नीला येतो राग, तुम्ही ही करतात का अशी चूक
लग्नानंतर वैवाहिक आयुष्यात भांडण होत असतील तर जाणून घ्या काय आहे कारण...
Nov 4, 2022, 04:05 PM ISTRelationship Tips: लाईफ पार्टनरच्या कामात अशा प्रकारे Help करा, तुमचे प्रेम होईल एकदम घट्ट
Relationship : आजकाल महिला असो वा पुरुष सर्व नोकरी किंवा व्यवसाय करतात. अशा वेळी पुरुषांनीही आपल्या घरात आपल्या जोडीदाराच्या मदतीसाठी हात पुढे करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या जोडीदाराचा भार कसा हलका करु शकता?
Oct 22, 2022, 03:19 PM ISTRelationship मध्ये असूनही वाटतोय एकटेपणा? मग 'या' टीप्स करा फॉलो
आयुष्यातील एकाकीपणावर मात करण्यासाठी आपण अनेकदा जोडीदाराचा शोध घेतो, पण अनेकवेळा नातेसंबंधात असूनही एकटेपणा जाणवला तर आपण अजूनच खचून जातो.
Oct 9, 2022, 10:41 PM ISTब्रेकअपनंतर कधीही करू या नका चुका, नाहीतर विसरून जा पॅचअप!
ब्रेकअप झाल्यावर या चुक केल्या तर होणार पुन्हा पॅचअप
Oct 8, 2022, 12:31 AM ISTतुमचा Possessive स्वभाव ठरतोय ब्रेकअपचे कारण, अशा चुका कधीही करू नका
Relationship Tips : प्रेमाचे नाते हे समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणावर टिकून असते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही नातेसंबंधात असता तेव्हा तुमच्या जोडीदारासोबत जास्त पझेसिव्ह राहणे धोकादायक ठरू शकते. त्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या...
Oct 3, 2022, 04:45 PM ISTArranged Marriage करण्याआधी 'या' 5 गोष्टींचा नक्की विचार करा, नाहीतर पश्चाताप अटळ
Arranged Marriage करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं आणि त्यांचा पूर्ण विचार करणं कधीही उत्तम पर्याय.
Sep 28, 2022, 03:30 PM ISTतुमचा नवरा तुमच्यासोबत Cheating करता का; हे ओळखण्याच्या खास टीप्स...
वैवाहिक जीवनात अशा अनेक समस्या असतात ज्यांना सामोरे जाण्यासाठी जोडपी नेहमीच तयार नसतात.
Sep 25, 2022, 11:54 PM ISTRelationship Tips : क्रशला इम्प्रेस करायचंय, या ट्रीक्स वापरा, मुलगी पटलीच समजा
समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना (Felings) समजत नसतील तर निराश होऊ नका. अशा परिस्थितीत दु:खी होऊन प्रयत्न करणे थांबवू नका.
Sep 22, 2022, 10:12 PM ISTलग्नानंतर प्रत्येक पती-पत्नीने ही 5 वचन पाळावीत, नात्यात येईल मधासारखा गोडवा!
नातं रोमॅंन्टिक हवं असेल तर या गोष्टी वाचाच
Sep 9, 2022, 10:54 PM ISTRelationship Advice: बायको रागवली आहे? या ट्रिप्स वापरा आणि बायकोचा राग झटक्यात दुर करा
जर तुमचेही तुमच्या बायकोसोबत भांडण झाले असेल आणि ती तुमच्यावर रागावली असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही अप्रतिम टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या बायकोचा राग चुटकीसरशी घालवू शकता.
Aug 9, 2022, 10:50 PM IST