कोल्हापूर - गारांसह वादळी पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 09:21 PM ISTमावळ गोळीबार प्रकरणी संदीप कर्णिक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2015, 10:41 AM ISTकोळसा घोटाळा : समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय.
Apr 1, 2015, 02:37 PM IST'सीबीआय'च्या समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा
'सीबीआय'च्या समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा
Apr 1, 2015, 02:26 PM ISTखुशखबर, शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेलं कर्ज माफ!
राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे... शेतकऱ्यांनी शेतीसाठी सावकारांकडून घेतलेलं कर्ज माफ होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची सूत्रांनी माहिती दिलीय.
Mar 13, 2015, 09:28 AM ISTव्होडाफोनला केंद्राकडून ३२०० कोटींचा दिलासा
व्होडाफोनला ३२०० कोटी रूपयांचा कर भरण्याबाबत केंद्र सरकारने लवचिक भूमिका स्वीकारल्याने व्होडाफोनला मोठा दिलासा मिळाला आहे. शेअर हस्तांतरण प्रकरणात व्होडाफोनला हा दिलासा मिळाला आहे.
Jan 29, 2015, 02:42 PM ISTअजितदादांना शेतकऱ्यांचा पुळका...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 09:34 AM ISTश्रीनगरमध्ये लष्कर, एनडीआरएफवर राग काढण्याचा प्रयत्न
जम्मू काश्मीरमध्ये सेनेने आणि एनडीआरएफच्या एका टीमने स्वत:चा जीव धोक्यात टाकून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण एवढं करूनही काही लोकांनी एनडीआरएफवर राग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार श्रीनगरमधील एनडीआरएफ टीमवर हल्ला करण्यात आला. यात एनडीआरएफचा एक जवान गंभीर जखमी झाला.
Sep 11, 2014, 06:21 PM ISTकॅन्सर पेशंट्सना दिलासा
कॅन्सर पेशंटसना आता स्वस्त दरात कॅन्सरची औषधं स्वस्त मिळणार आहेत. नोवार्टिस कंपनीनं दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळल्यानं भारतीय पेशंटसना मोठा दिलासा मिळाला.
Apr 1, 2013, 11:13 PM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
सध्या बारावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बोर्डाच्या घोडचुकीमुळं इंग्रजीचा बी प्रश्नसंच सोडवलेल्या विद्यार्थ्यांना सात मार्क बहाल करण्यात येणार आहेत. HSC बोर्डानं आज हा निर्णय जाहीर केला.
Feb 24, 2013, 11:36 PM IST