बोपखेलवासियांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 09:28 PM ISTसरकारी बँकांना केंद्राचा मोठा दिलासा?
सरकारी बँकांना केंद्राचा मोठा दिलासा?
May 4, 2017, 02:57 PM ISTमालेगाव स्फोटाप्रकरणी कर्नल पुरोहितांच्या सुटकेचा मार्ग सुकर
2008 सालच्या मालेगावातल्या स्फोटाप्रकरणी आरोपी कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्या कस्टडीची गरज उरेलेली नसल्याचं आज एनआयए नं सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय. 29 सप्टेंबर 2008ला मालेगावमध्ये झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला होता.
Apr 17, 2017, 01:01 PM ISTशिवसेनेच्या मंत्र्यांना दिलासा पण उद्धव ठाकरेंपुढे मोठं आव्हान
शिवसेनेच्या मंत्र्यांना तूर्त दिलासा मिळाला असला तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपुढे मोठं आव्हान निर्माण झालंय. शिवसेना पक्षातच उभी फूट पडल्याचे गुरुवारी पार पडलेल्या मातोश्रीवरील बैठकीत सिद्ध झालंय. त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्र्यांनी आखलेली व्यूहरचना मोडून काढत शिवसेना एकसंध ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंपुढे आहे.
Apr 7, 2017, 06:11 PM ISTतूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 08:12 PM ISTशिवसेनेला आश्वासनाचा विसर, मालमत्ता कर सवलीतत तरतूद नाही
मुंबईकरांचा मालमत्ता कर माफ करण्याचं शिवसेनेचं आश्वासन हवेतच विरलं आहे.
Mar 29, 2017, 04:13 PM ISTफनेल झोनमधल्या रहिवाशांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 09:59 PM ISTनव्या टॅक्स स्लॅबमुळे तुमची किती बचत, किती टॅक्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2017, 06:10 PM ISTकोल्हापुरातल्या 48 हजार शेतकऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा
कोल्हापूर जिल्हयातील ४८ हजार शेतक-यांना आज हायकोर्टाने दिलासा दिला आहे.
Jan 30, 2017, 07:16 PM ISTएसआरएची घरं विकत घेणाऱ्यांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 04:30 PM ISTअवैध बांधकामप्रकरणी कपील शर्माला तात्पुरता दिलासा
हास्य कलाकार कपील शर्मा याने केलेल्या केलेल्या अनधिकृत बांधकामासंबंधी बीएमसीने अनधिकृत बांधकामा विरोधात १७ जानेवारी पर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
Dec 22, 2016, 11:02 PM ISTछोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, करप्राप्त उत्पन्नात २ टक्के सूट
देशात नोटाबंदीला 42 दिवस पूर्ण होत असताना सरकारनं छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी डीजीटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना करप्राप्त उत्पन्नात दोन टक्के सूट दिली आहे.
Dec 20, 2016, 02:36 PM ISTनोटबंदीनंतर ग्रामीण जनतेला दिलासा देणारी बातमी
सहकारी बँकांना अखेर दिलासा देणार निर्णय़ आरबीआयनं घेतलाय. पहिल्या चार दिवसात जमा झालेल्या जुन्या हजार पाचशेच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय आरबीआयनं घेतलाय.
Dec 15, 2016, 06:38 PM IST